डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रिन्स ॲण्ड्र्यू, एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅनियल बोंगिनो यांची आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावं या प्रकरणात घेतली जात आहेत. ...
गांधींच्या राजकारणाचा वारसदार असलेला भारत भंजाळलेल्या जगाचे नेतृत्व करू शकेल. जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारताने दंड थोपटले पाहिजेत. ...
आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी असे ७२ जण हनिट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती वाटणाऱ्यांनी सावध असावे! ...
‘आधुनिक शेती’ हा शब्द सध्या प्रत्येक कृषी धोरणाचा ‘पासवर्ड’ झाला आहे; पण शेतीला आधुनिकतेचा स्पर्श देताना, ती शेतकऱ्यांच्या हातून निसटू नये, याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. ...
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी हे दोन नेते एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...
सेव्हन स्टार दर्जाची राज्यातील एकमेव पालिका नवीमुंबई, स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी, १० शहरांना पुरस्कार, मुंबई ३७ वरुन गेली ३३ वर ...
Maharashtra Hone trap Scandal: ...
Jitendra Awhad- Gopichand Padalkar Clash: विधानभवनात राडा : कायदेमंडळाच्या मंदिराला काळा डाग, कारवाई कधी... ...
मुंबईत मल्टिप्लेक्समधील तिकिटाची किंमत २८० पासून १६०० रुपयांपर्यंत आहे. एकपडदा चित्रपटगृहांमध्ये तिकीट १५० ते ३००रुपयांपर्यंत तिकीट आकारली जाते. ...
शासनाने १५ जुलै रोजी हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याबाबतची ही सूचना जारी केली. ...