लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नागद्वार यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी लालपरीची विशेष सेवा - Marathi News | ST's special service for devotees going to Nagdwar Yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागद्वार यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी लालपरीची विशेष सेवा

एसटीच्या स्पेशल बसेस : दुपारी दर अर्धा तासानंतर आणि रात्री दर १५ मिनिटांनी बस उपलब्ध ...

Viral Video: "मराठी येत नसेल तर बाहेर निघ!" महिला डब्यात भाषेवरून धिंगाणा - Marathi News | Fierce Clash Erupts Between Women In Mumbai Local Train Over Language Row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी येत नसेल तर बाहेर निघ!" महिला डब्यात भाषेवरून धिंगाणा

Mumbai Local VIral Video: राज्यात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. ...

VIDEO: जास्त पैसे घेतले म्हणून ऑनलाईन तक्रार केली; पेंट्री कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला बेदम मारहाण केली - Marathi News | Passenger brutally beaten up for complaining about being overcharged for food on train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO: जास्त पैसे घेतले म्हणून ऑनलाईन तक्रार केली; पेंट्री कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला बेदम मारहाण केली

सोमनाथ एक्स्प्रेसमध्ये तक्रार करणाऱ्या प्रवाशाला गाडीतील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. ...

निष्ठावंताना डावलून बाहेरचे उमेदवार घेतले ही चुकच, विनायक राऊत यांची कबुली; राजन तेलींना टोला - Marathi News | It was a mistake to choose outside candidates over loyalists, admits Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निष्ठावंताना डावलून बाहेरचे उमेदवार घेतले ही चुकच, विनायक राऊत यांची कबुली; राजन तेलींना टोला

'मी लोकसभेतील पराभवानंतरही येथील शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम केले. पण माझे कोण नाव घेणार नाही' ...

ओतूर आठवडे बाजारात चोरी करणाऱ्याला येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | pune crime The thief who stole from Otur weekly market sent to Yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूर आठवडे बाजारात चोरी करणाऱ्याला येरवडा कारागृहात रवानगी

एक तरुण वयोवृद्ध व्यक्तीच्या खिशातील मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करताना आढळून आला. बाजारातील नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांकडे सोपवले. ...

Kanda Market : नाशिक आणि लासलगाव बाजारात दर घसरले, वाचा 19 जुलै रोजीचे कांदा बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Market Down In Lasalgaon and nashik see onion market price on July 19 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक आणि लासलगाव बाजारात दर घसरले, वाचा 19 जुलै रोजीचे कांदा बाजारभाव

Kanda Market : राज्यातील कांदा बाजारात चढ उतार पाहायला मिळत असून आज काय भाव मिळाले, ते पाहुयात... ...

मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे; मनोज जरांगे पाटलांची ठाकरेंना एकत्र येण्याची हाक - Marathi News | pimpri chinchwad news If we want Mumbai, we need Thackeray; Manoj Jarange Patil call for Thackeray to unite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे; मनोज जरांगे पाटलांची ठाकरेंना एकत्र येण्याची हाक

आगामी १९ ऑगस्टला होणारा आझाद मैदान मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल. मराठा समाज आहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाणे, चेंबूर असा मार्ग घेत मुंबईवर धडकणार आहे.   ...

लाडकी बहीण योजनेची नोंदणी बंद; भंडारा जिल्ह्यातील १७ हजार महिलांचे अर्ज रद्द - Marathi News | Registration for Ladki Bahin Yojana closed; Applications of 17 thousand women in Bhandara district cancelled | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाडकी बहीण योजनेची नोंदणी बंद; भंडारा जिल्ह्यातील १७ हजार महिलांचे अर्ज रद्द

जिल्ह्यातील अनेक महिला वंचित : अपात्र महिलांचा प्रशासनाकडून घेतला जातोय शोध ...

Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Congress Mallikarjun Kharge slams Narendra Modi said visited 42 countries not manipur warns against rss bjp changing constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge And Narendra Modi : मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी कर्नाटकातील म्हैसूर येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...