शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर हा प्रयोग केला. त्याचबरोबर त्यांनी अंतराळातील विकिरणाचा प्रभाव मोजण्याचा प्रयोगही केला. ...
Maharashtra Weather Update : आषाढ सुरू होऊन १० दिवस लोटले तरी श्रावणसरीच बसरत असल्या तरी आता पुढील चार दिवसांत मात्र धो... धो आषाढधारा कोसळतील, अशी आनंदाची बातमी हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात आषाढी एकादशीनिमित्त पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडणार असून पुण्यासाठी रेड अलर्ट तर कोकण किनाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra We ...
मुद्द्याची गोष्ट : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून जागतिक व्यापारात खळबळ उडाली आहे. त्यांनी ६० पेक्षा अधिक देशांवरील आयात शुल्क वाढवले. या निर्णयाला विरोध झाल्यानंतर ९० दिवसांची स्थगिती देत भारतासह इतर देशांना नव्या व्यापार ...
जात, धर्म, पंथ विसरून लाखो भाविक जेव्हा ‘वारकरी’ म्हणून एकत्र येतात, ग्यानबा-तुकारामाचा गजर करीत पांडुरंगाच्या भक्तीत रमतात, तो क्षण म्हणजे संतांच्या समतेच्या कार्याची आणि स्वप्नांची साकार झालेली फलश्रुती आहे. ...
कोल्हापुरी चप्पल... आवाज करकरीत, पायात घातली की काय तो रूबाब... तिचा बाजंच न्यारा, तिची भुरळ पडली नाही असा एकही भारतीय माणूस सापडणार नाही. ती पायात घातली तरी रूबाब अन् हातात घेतली तरी दुसऱ्यांचा रूबाब उतरवणारी... ...