लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Vaccination: भन्नाट ऑफर! कोरोना लसीचा १ डोस घ्या अन् मिळवा मोफत बिअर, ७ हजार रुपये अन्... - Marathi News | Corona Vaccination: Offer! Take 1 dose of Corona vaccine and get free beer, Rs. 7,000 In US | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Corona Vaccination: भन्नाट ऑफर! कोरोना लसीचा १ डोस घ्या अन् मिळवा मोफत बिअर, ७ हजार रुपये अन्...

Corona Vaccination: कोरोनापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक देश सध्या लसीकरण मोहिमेवर भर देताना दिसत आहेत. काही ठिकाणी नोंदणी करूनही लस मिळत नाहीत तर अनेक ठिकाणी लस असून ती घेण्यासाठी नागरिक तयार नाहीत. ...

उद्या निवडणुका घेतल्यास मोदी 400 जागा जिंकतील, चंद्रकांत पाटलांना विश्वास - Marathi News | If elections are held tomorrow, Modi will win 400 seats, Chandrakant Patil believes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या निवडणुका घेतल्यास मोदी 400 जागा जिंकतील, चंद्रकांत पाटलांना विश्वास

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी (18 मे) भाजपची मराठा आरक्षणविषयक बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

कोरोनाकाळात एग्स फ्रीझिंग करणाऱ्या महिलांमध्ये ३ पटींनी वाढ; आता मूल नको असं का म्हणतात त्या? - Marathi News | Egg freezing has boomed during the pandemic as women opt to wait out family life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनाकाळात एग्स फ्रीझिंग करणाऱ्या महिलांमध्ये ३ पटींनी वाढ; आता मूल नको असं का म्हणतात त्या?

Egg freezing : प्रजनन तज्ञ म्हणतात की अलीकडील काही महिन्यात एग्ज फ्रीझिंगचे प्रमाण वाढले आहे.  ...

चिंताजनक! भारतातील तब्बल ९८ टक्के लोकसंख्या अद्यापही कोरोनाच्या धोक्याच्या छायेत, आतापर्यंत केवळ २ टक्के लोकांनाच संसर्ग - Marathi News | Coronavirus: 98% of India's population still at risk of Coronavirus, so far only 2% infected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! भारतातील तब्बल ९८ टक्के लोकसंख्या अद्यापही कोरोनाच्या धोक्याच्या छायेत, आतापर्यंत केवळ २ टक्के लोकांनाच संसर्ग

Coronavirus in India: कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी आकडेवारी सादर केली आहे. ...

लस आली पण लसीकरण होईना ! नवीन नियमामुळे पुण्यात गोंधळ - Marathi News | Vaccinated but not vaccinated! Confusion in Pune due to new rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लस आली पण लसीकरण होईना ! नवीन नियमामुळे पुण्यात गोंधळ

८४ दिवसांचा नियमामुळे नागरिकांवर परत येण्याची वेळ. आज नियोजन करणार महापौरांची माहिती. ...

CoronaVirus News: 'त्या' वाहनांना आता दररोज ५० लीटर डिझेल मिळणार मोफत; मुकेश अंबानींची मोठी घोषणा - Marathi News | Reliance Will Provide Free Diesel And Petrol Up To 50 Litres For Vehicles On Covid-19 Duty Daily | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus News: 'त्या' वाहनांना आता दररोज ५० लीटर डिझेल मिळणार मोफत; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

CoronaVirus News: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रिलायन्स समूहाची मोठी घोषणा; देशभरात लागू होणार ...

Cyclone Tauktae: मोठी बातमी! नौदलाला आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह सापडले; तौक्ते चक्रीवादळात ONGC चा बार्ज बुडाला - Marathi News | Cyclone Tauktae: Indian Navy has recovered 14 dead bodies so far; ONGC Barge P305 sank off | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: मोठी बातमी! नौदलाला आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह सापडले; तौक्ते चक्रीवादळात ONGC चा बार्ज बुडाला

Cyclone Tauktae ONGC Barge sinking; 14 dead body recovered by Navy: तौक्ते चक्रीवादळात ( Cyclone Tauktae) हीरा ऑईल फिल़्डजवळ ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराची बार्ज  Barge P305 बुडाली होती. यावरील 184 जणांना वाचविण्यात आले आहे. ...

करामती भाच्यानेच लावली 'टोपी', मामाबरोबरच एका व्यक्तीची केली ९३ लाखांची फसवणूक - Marathi News | A hat worn by a cunning nephew, one with his uncle cheated Rs 93 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :करामती भाच्यानेच लावली 'टोपी', मामाबरोबरच एका व्यक्तीची केली ९३ लाखांची फसवणूक

आरोपी विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जगातील ‘ही’ सर्वात सुंदर सुपरमॉडल 50 व्या वर्षी बनली आई, कोण आहे ती? - Marathi News | famous model naomi campbell became mother at the age of 50 through ivf | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जगातील ‘ही’ सर्वात सुंदर सुपरमॉडल 50 व्या वर्षी बनली आई, कोण आहे ती?

ती रँपवर उतरते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. तिची प्रत्येक अदा लोकांना वेड लावते. ही सुपरमॉडल वयाच्या 50 व्या वर्षी आई बनली आहे. ...