लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जावेद मियाँदादनं भारतीय संघाबद्दल वापरले होते अपशब्द, रवी शास्त्री बूट हातात घेऊन धावले मारायला!  - Marathi News | Ravi Shastri Chased Javed Miandad With Shoe In Hand: know the story behind this incident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जावेद मियाँदादनं भारतीय संघाबद्दल वापरले होते अपशब्द, रवी शास्त्री बूट हातात घेऊन धावले मारायला! 

भारताचे माजी खेळाडू व सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्या 'स्टारगेजिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ' या पुस्तकात जावेद मियाँदादसोबतचा एक किस्सा लिहिला आहे. ...

KBC Season 13: पुन्हा रंगणार केबीसीचा रंगमंच, पुन्हा ऐकू येणार देवीयों और सज्जनों,आजपासून रसिकांच्या भेटीला - Marathi News | It's Back! you will be again hearing the mesmerizing sound Deviyo or Sajjano, Check what's special will be in KBC Season 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC Season 13: पुन्हा रंगणार केबीसीचा रंगमंच, पुन्हा ऐकू येणार देवीयों और सज्जनों,आजपासून रसिकांच्या भेटीला

KBC 13 आजपासून या सिझन १३ ची सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवासंपासून शोचे प्रोमोही टीव्हीवर झळकत आहेत. या शोमध्ये यंदा काही बदलही करण्यात आले आहेत. ...

खुलासा! Joe biden यांना ठार करणार होता अलकायदा; ओसामा बिन लादेननं परवानगी दिली नाही, कारण... - Marathi News | Afghanistan Taliban: Osama Bin Laden wrote letter Kill Obama to Make Biden President of America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा गौप्यस्फोट! बायडन यांना ठार करु नका; लादेननं लिहिलं होतं पत्र, कारण...

अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन याने २०१० मध्ये त्याच्या साथीदारांना एक पत्र लिहिलं होतं ...

महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात , मुंबईतील रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया - Marathi News | Mahesh Manjrekar, a cancer patient, underwent surgery at a Mumbai hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात , मुंबईतील रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया

महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

Narzo 40 सीरिज कुठे गेली? थेट Realme Narzo 50A 4G भारतीय वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | Realme narzo 50a 4gs bis and nbtc certification launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Narzo 40 सीरिज कुठे गेली? थेट Realme Narzo 50A 4G भारतीय वेबसाईटवर लिस्ट 

Realme Narzo 50a 4G: Realme Narzo 30 सीरीजनंतर थेट Narzo 50 सीरिज भारतीयांच्या भेटीला येणार आहे. Realme Narzo 50A 4G स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. ...

पिंपरीत युट्युबवर शॉर्टफिल्म बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग; होणाऱ्या पतीलाही केली मारहाण - Marathi News | Molestation of a woman who made a short film on YouTube in Pimpri; Husband also beaten | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत युट्युबवर शॉर्टफिल्म बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग; होणाऱ्या पतीलाही केली मारहाण

आरोपीवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Afghanistan Crisis: ...अन् अफगाणिस्तानचं संपूर्ण हवाई दल झालं गायब; २०० विमानं दिसेनाशी झाल्यानं खळबळ - Marathi News | Afghanistan Crisis where all afghanistan air force aircraft and helicopters disappear | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् अफगाणिस्तानचं संपूर्ण हवाई दल झालं गायब; २०० विमानं दिसेनाशी झाल्यानं खळबळ

Afghanistan Crisis: तालिबान हल्ला करत असताना अफगाणिस्तानचं हवाई दल काय करत होतं..? ...

श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही... - Marathi News | instead of martyr union minister narayan swami reached house of living soldier to pay homage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही...

Union Minister A Narayanaswamy : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले. ...

Nuvoco Vistas Listing: नुवोको विस्तासची कमकुवत सुरूवात; नफ्यापासून गुंतवणूकदार दूरच - Marathi News | Nuvoco Vistas shares listing debut at a 17 percent discount to the issue price of Rs 570 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Nuvoco Vistas Listing: नुवोको विस्तासची कमकुवत सुरूवात; नफ्यापासून गुंतवणूकदार दूरच

Nuvoco Vistas Listing: गुंतवणूकदारांना मिळाला नाही लिस्टिंग गेनचा फायदा. CarTrade नंतर Nuvoco Vistas चंही कमकुवत लिस्टिंग. ...