लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Afghanistan: तालिबानविरुद्ध लढण्यास ‘पंजशीर’चे सिंह शस्त्रसज्ज  - Marathi News | Panjshir lions armed to fight with Taliban in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan: तालिबानविरुद्ध लढण्यास ‘पंजशीर’चे सिंह शस्त्रसज्ज 

आतापर्यंत अजेय आहे हा प्रांत, तालिबानही घाबरतो येथील टोळ्यांना ...

गोष्ट लॉर्डस् विजयाची, आक्रमकता, धैर्याची  - Marathi News | The story of Lords victory, aggression, courage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोष्ट लॉर्डस् विजयाची, आक्रमकता, धैर्याची 

भारताचे तळाचे फलंदाज हे लवकर बाद होण्यासाठीच कुप्रसिद्ध होते. मात्र या मालिकेने हा बदलही घडवला. ट्रेंट ब्रिजवर पहिल्या डावातील आघाडी तळाच्या फलंदाजांमुळेच मिळाली आणि लॉर्ड्सवर तर शमी आणि बुमराहने अक्षरश: मोठा बदल घडवला. ...

रॉयल चॅलेजर्स बँगलोरने  केले संघात मोठे बदल - Marathi News | Royal Challengers Bangalore made a big change in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेजर्स बँगलोरने  केले संघात मोठे बदल

आयपीएल, हसरंगा, चमिराचा समावेश, माईक हेसन नवे प्रशिक्षक  ...

सराफाची हत्या करून लूट करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक, हत्येनंतर खाडीत फेकला होता मृतदेह  - Marathi News | Two members of a gang involved in the murder of Sarafa in thane arrasted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफाची हत्या करून लूट करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक, हत्येनंतर खाडीत फेकला होता मृतदेह 

ठाण्यातून पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या जैन यांचा मृतदेह शुक्रवारी कळवा आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या सीमेवरील खाडीत आढळून आला. ...

म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत; ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्टपासून  - Marathi News | 8984 flats for sale by MHADA's Konkan Mandal, Online application process from 24th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत; ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्टपासून 

नोंदणीकृत अर्जदार २४ ऑगस्ट, २०२१ रोजीच दुपारी ३ वाजेपासून आपल्या ऐच्छिक सदनिकेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात करू शकतील. ...

तब्बल 'तीस' वर्षानंतर संरक्षण दलाचे तिन्ही प्रमुख एनडीएमध्ये आले एकत्र - Marathi News | After 30 years, the three heads of the defense forces came together in the NDM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल 'तीस' वर्षानंतर संरक्षण दलाचे तिन्ही प्रमुख एनडीएमध्ये आले एकत्र

जुन्या आठवणींना दिला उजाळा ...

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ५९१४ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | coronavirus maharashtra 5914 corona patients discharge 4575 new patients found in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ५९१४ रुग्णांची कोरोनावर मात

Coronavirus In Maharashtra : चोवीस तासांच ५९१४ जणांनी केली कोरोनावर मात. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ ...

रक्षाबंधनानिमित्त बहिणीची भावाला अनोखी भेट; मूत्रपिंड दान करून भावाला दिले नवे आयुष्य - Marathi News | Unique gift from sister to brother for Raksha bandhan New life given to brother by donating kidney | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :रक्षाबंधनानिमित्त बहिणीची भावाला अनोखी भेट; मूत्रपिंड दान करून भावाला दिले नवे आयुष्य

मूत्रपिंड दान करून बहिणीनं भावाला दिलं नवं आयुष्य. ...

भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन; उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा, 23 ऑगस्टला अंत्यसंस्कार - Marathi News | Three-day state mourning will be declared to condole the demise of Kalyan Singh says CM Yogi Adityanath in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन; उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा, 23 ऑगस्टला अंत्यसंस्कार

कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, 23 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...