लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एल्गार की दुटप्पीपणा? - Marathi News | Elgar or duplicity? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एल्गार की दुटप्पीपणा?

Farmers : उत्पादनमूल्यावर सरकारचे नियंत्रण राहाणे म्हणजे शेतकऱ्यांचे आयुष्य देशोधडीला लावण्याचा प्रकार असल्याचा आरोपही किसान संघाने केला आहे. ...

हॉलमार्किंग प्रक्रियेविरोधात सोमवारी ज्वेलर्सचा संप - Marathi News | Jewelers strike on Monday against hallmarking process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉलमार्किंग प्रक्रियेविरोधात सोमवारी ज्वेलर्सचा संप

Jewelers strike on Monday : रत्ने आणि आभूषण उद्योगाच्या चारही झोनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३५० महासंघांनी राष्ट्रीय कार्यदल स्थापन केले. ...

...अन् सुरक्षारक्षकाने सलमान खानला रोखले - Marathi News | ... And the security guard stopped Salman Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् सुरक्षारक्षकाने सलमान खानला रोखले

Salman Khan : अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आगामी टायगर ३ सिनेमाच्या चित्रिकरणासाठी रशियाला रवाना होत होते. ...

शुद्धीकरणाआधी दलदलीतील स्मारकाची अवस्था बदलावी, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरून नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका - Marathi News | Narayan Rane criticizes Shiv Sena from Balasaheb's memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शुद्धीकरणाआधी दलदलीतील स्मारकाची अवस्था बदलावी, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरून नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका

Narayan Rane : जागतिक कीर्तीचे स्मारक करण्याचा प्रयत्न करा. गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतःची मनं शुद्ध करा व मग कारभार करा, अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेला फटकारले. ...

राज्य सरकार मला करतेय ‘लक्ष्य’, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | The state government is targeting me, IPS officer Rashmi Shukla informed the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार मला करतेय ‘लक्ष्य’, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची उच्च न्यायालयाला माहिती

Rashmi Shukla : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस नियुक्त्या व बदल्यांसारखी संवेदनशील माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  ...

आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२१, पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका, खर्चाचे प्रमाण वाढेल - Marathi News | Today's horoscope, August 21, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२१, पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका, खर्चाचे प्रमाण वाढेल

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...

अनिल देशमुख प्रकरण : सीबीआयला कागदपत्रे का देत नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Anil Deshmukh case: Why don't you give documents to CBI? High Court questions state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयला कागदपत्रे का देत नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

Anil Deshmukh case: २२ जुलै रोजी उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांनी गुन्हा रद्द करण्याबाबत तर राज्य सरकारने  सीबीआयने देशमुख यांच्यावर नोंदविलेल्या गुन्ह्यातील काही परिच्छेद वगळण्याबाबत केलेल्या याचिका फेटाळल्या. ...

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच, राज्यमंत्री सतेज पाटील  - Marathi News | Minister of State Satej Patil decided to give the award in the name of Rajiv Gandhi in July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच, राज्यमंत्री सतेज पाटील 

Satej Patil : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. ...

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी ३२ गुन्हे  - Marathi News | 32 crimes in Narayan Rane's Jan Ashirwad Yatra case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी ३२ गुन्हे 

Narayan Rane : या यात्रेच्या निमित्ताने मुंबईत जोरदार राजकीय वातावरण तापले होते. येत्या काळातही राजकीय वातावरण ढवळून निघण्याची  शक्यता आहे. ...