आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
उल्हासनगरमधील रहिवाशी असलेल्या प्रदीप गरडने त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची शहरात मोठी चर्चा आहे. कारण, श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आईचा वाढदिवस साजरा करताना, प्रदीपने चक्क हेलिकॉप्टरमधून आईला फिरवून आणले. ...
Rape Case : पीडित मुलगी वाईट अवस्थेत घरी पोहोचली तेव्हा कुटुंबातील लोकांच्या अंगावर काटा आला. ...
न्यू पनवेलच्या एका व्यावसायिकाने मात्र, पोलिसांकडे जाण्याचे धाडस केले अन कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह ६ जणांना ७२ तासांच्या आत अटक केली. ...
ईडीने कारवाई करू नये, म्हणून अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...
Rape Case :आरोपी अल्पवयीन असल्याचेही सांगितले जात आहे, तिचे वय 17 वर्षे आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...
हौशी प्राणीमित्रांचं 'हटके' सेलिब्रेशन; चक्क गोंडस मांजरांच्या पिल्लांचं केलं बारसं ...
दुकानात जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या वृद्ध व्यावसायिकाची ओतूर येथे आत्महत्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, ... ...
Afghanistan Crisis: काबुलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटर व फेसबुकवरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी भारतीय महिला कुस्तीपटू आणि सुवर्णपदक विजेता बबिता फोगाटनेही यावर मत नोंदवलं आहे. ...
India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताची कामगिरी ही इंग्लंडपेक्षा सरस झालेली पाहायला मिळत आहे. ...