लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Gayatri Datar BachanPan KaPyar Video | गायत्रीच्या ‘बसपन का प्यार’ व्हिडीओवर धमाल कमेंट्स - Marathi News | Gayatri Datar BachanPan KaPyar Video | Dhamal comments on Gayatri's 'Baspan Ka Pyaar' video | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Gayatri Datar BachanPan KaPyar Video | गायत्रीच्या ‘बसपन का प्यार’ व्हिडीओवर धमाल कमेंट्स

...

“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज! - Marathi News | pm narendra modi complaint olympic medal winner ravi kumar dahiya while conversation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!

कुस्तीत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्याकडे नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी एक तक्रार केली आहे. ...

Swapnil Joshi | Mayra And Raghav's CUTE Video | अभिनेता स्वप्नील जोशी हा त्याची मुलं मायरा आणि राघव - Marathi News | Swapnil Joshi | Mayra And Raghav's CUTE Video | Actor Swapnil Joshi is survived by his sons Myra and Raghav | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Swapnil Joshi | Mayra And Raghav's CUTE Video | अभिनेता स्वप्नील जोशी हा त्याची मुलं मायरा आणि राघव

...

Battlegrounds Mobile India गेम आता iOS वर उपलब्ध; इथून करा Apple iPhone वर BGMI डाउनलोड  - Marathi News | Battlegrounds Mobile India iOS Released know how to download on apple iphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Battlegrounds Mobile India गेम आता iOS वर उपलब्ध; इथून करा Apple iPhone वर BGMI डाउनलोड 

BGMI iOS: आज म्हणजे 18 ऑगस्टपासून Apple iPhone युजर देखील BGMI चा आस्वाद घेऊ शकतात. आता Apple चे iPhone, iPad आणि iPod touch वापरणारे युजर्स BGMI खेळू शकतील. ...

जव्हार येथे कुमारिका मातेचा मृत्यू; परिसरातील सामाजिक समस्या ऐरणीवर - Marathi News | Death of mother at Jawhar; The social problems in the area are on the rise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जव्हार येथे कुमारिका मातेचा मृत्यू; परिसरातील सामाजिक समस्या ऐरणीवर

Jawhar News : गरोदर मातांकडे आरोग्य व्यवस्थेकडून देण्यात येणारे लक्ष करोना पार्श्वभूमीवर कमी झाले असून ग्रामीण भागातील कुमारीकांच्या प्रसूतीचे प्रमाण अजूनही लक्षणीय आहे. ...

पुण्यातील खळबळजनक घटना! पोलीस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Exciting incident in Pune! Attempted suicide by setting fire to one at Police Commissionerate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खळबळजनक घटना! पोलीस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न

कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील पोलिसांनी या व्यक्तीला वाटेतच अडवून तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. ...

Video - तुफान राडा! 'त्या' एकमेकींच्या जीवावर उठल्या, प्राणीसंग्रहालयातच भिडल्या; जोरदार हाणामारी - Marathi News | Video women in beijing zoo suddenly started fighting like animals shocks other tourists | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुफान राडा! 'त्या' एकमेकींच्या जीवावर उठल्या, प्राणीसंग्रहालयातच भिडल्या; जोरदार हाणामारी

Video women in beijing zoo suddenly started fighting : एका प्राणिसंग्रहालयात दोन महिलांची हाणामारी झाली आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा करतोय 'लय भारी' बिझनेस - Marathi News | Sundara Manamadhe Bharli serial Famous Actors son is doing this amazing business, know whats unique | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा करतोय 'लय भारी' बिझनेस

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत लतीकाचे वडील म्हणजेच बापुची भूमिका साकारणारे उमेश दामले आज त्यांच्या मुलामुळेच चर्चेत आहेत. ...

महाराजा रणजीतसिंहांच्या पुतळ्याची विटंबना करणारा रिझवान गजाआड - Marathi News | Rizwan arrested defaming the statue of Maharaja Ranjit Singh in lahore pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महाराजा रणजीतसिंहांच्या पुतळ्याची विटंबना करणारा रिझवान गजाआड

महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या माथेफिरुचे नाव रिझवान असून तो तालिबानी सपोर्टर असल्याचे समजते. तसेच, पाकिस्तामधील तेहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान या पक्षाचाही समर्थक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...