लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बोगस विमा प्रकरणात ९६ सीएससींवर कारवाई, २२ आयडी एकट्या परळीमधील  - Marathi News | Action taken against 96 CSCs in bogus crop insurance case, investigation reveals that 22 IDs are from Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोगस विमा प्रकरणात ९६ सीएससींवर कारवाई, २२ आयडी एकट्या परळीमधील 

Crop Insurance Scam: राज्यातील इतर जिल्ह्यातही असा प्रकार  आढळून आला होता. परभणी जिल्ह्यात खोट्या कागदपत्रांद्वारे बोगस पीक विमा भरला होता. ...

परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा? - Marathi News | Not only Mahadev Munde's Murder of Parli, but the police can't solve these four murder cases in Beed? | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. ...

"कलाकारांनी लग्नच करू नये, कारण...", मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अनिरुद्ध साकारताना..." - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawli said actors should not marry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कलाकारांनी लग्नच करू नये, कारण...", मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अनिरुद्ध साकारताना..."

मिलिंद गवळी यांनी पत्नीसह दिल के करीब या सुलेखा तळवळकर यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. कलाकारांनी लग्न करू नये, असं मिलिंद गवळी म्हणाले.  ...

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये मोफत लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया, प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांच्यावर जबाबदारी - Marathi News | Free laparoscopic surgery at CPR in Kolhapur, famous surgeon Dr. Lakdawala is responsible | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील सीपीआरमध्ये मोफत लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया, प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांच्यावर जबाबदारी

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध रोबोटिक व लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला हे सीपीआरमध्ये हर्निया, अपेंडिक्स, ... ...

Success Story : माळरानावरील पडीक जमिनीचे केले सोने; शिवराजरावांच्या कष्टाचे पपईने फेडले पांग सारे - Marathi News | Success Story: The fertile land in Malrana turned into gold; Shivrajrao's hard work was rewarded with papaya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळरानावरील पडीक जमिनीचे केले सोने; शिवराजरावांच्या कष्टाचे पपईने फेडले पांग सारे

Farmer Success Story :उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून पिके जोपासण्यासाठी कष्ट घेतले तर चांगले उत्पन्न मिळते, याची प्रचिती धर्मापुरी (ता. कंधार) येथील शिवराज इंगळे या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आहे. ...

तस्करांच्या टार्गेटवर ९ राज्यांतील वाघ, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचा अलर्ट - Marathi News | Tigers in 9 states targeted by smugglers, Wildlife Crime Control Bureau on alert | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तस्करांच्या टार्गेटवर ९ राज्यांतील वाघ, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचा अलर्ट

गतवर्षी १३ देशांच्या व्याघ्र शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार भारताने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट केली. ...

कोल्हापूरची हद्दवाढ भांडणे लावण्याचा उद्योग; नेत्यांनी हात टेकले - Marathi News | The issue of extension of Kolhapur city limits is still pending | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरची हद्दवाढ भांडणे लावण्याचा उद्योग; नेत्यांनी हात टेकले

शब्द पाळता आला नाही ...

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Case filed against Atishi after her supporter slaps policeman, Delhi CM claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?

Delhi Election: सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आतिशी आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

यामाहाने मोटरसायकलच्या किंमती १.१० लाख रुपयांपर्यंत उतरवल्या; कारण काय? - Marathi News | Yamaha reduces motorcycle prices MT-03, R3 by up to Rs 1.10 lakh; why? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :यामाहाने मोटरसायकलच्या किंमती १.१० लाख रुपयांपर्यंत उतरवल्या; कारण काय?

Yamaha Price Cut: एकेकाळी यामाहाच्या एफझेड सारख्या मोटरसायकलची तरुणवर्गात क्रेझ होती. ...