Ganeshotsav 2025: मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग खुला होणार आहे. ...
- महापालिका, जलसंपदा विभागात कारवाईबाबत टोलवाटोलवी : २००९ मध्ये नद्यांची निळ्या आणि लाल रेषेची आखणी; विकास आराखड्यापुढेही अडथळे ...
हा सुपरस्टार श्रीदेवीच्या प्रेमात इतका बुडाला होता की तो तिला लग्नाची मागणी घालणार होता. पण अचानक असं काय घडलं की लग्नाचा विचार त्याने सोडून दिला ...
छावाचे ॲड. घाडगे पाटील मारहाण प्रकरण : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण ...
Mumbai Bhandup Home Collapses Video: मुंबईतील भांडुप परिसरात काल संध्याकाळी घर कोसळल्याची दुर्घटना घडली. ...
रिंकूनं इंस्टाग्रामवर टाकलेलं एक स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे. ...
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
एका नाटकाच्या प्रयोगाला संकर्षण रत्नागिरीला चालला होता. तेव्हा गणपतीपुळ्याला जायची इच्छा त्याने व्यक्त केली होती. आणि थेट गणपतीच्या देवळातूनच अभिनेत्याला बोलावणं आलं. ...
हिंजवडी-माण-मारुंजी परिसरात अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी, याचा वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
असंख्य अडचणींवर मात करत एका मुलीने NEET परीक्षा उत्तीर्ण केली. लवकरच डॉक्टर होऊन ती आता तिचं मोठं स्वप्न पूर्ण करणार आहे. ...