लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय - Marathi News | Jagdeep Dhankhar resigns from the post of Vice President; Decision taken due to health reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...

आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल - Marathi News | Today's Horoscope, July 22, 2025: Beneficial day for 'these' 2 zodiac signs, sudden financial gains | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

Todays Horoscope: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य! ...

मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही! - Marathi News | The Chief Minister told Kokate; What happened is not worthy of praise! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. ...

आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय? - Marathi News | Don't force us to open our mouths; ED.. why are you being used politically? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाने फटकारले : आम्हाला महाराष्ट्राबाबत अनुभव आहे; देशभरात हा प्रकार कायम ठेवू नका, राजकीय लढाई मतदारांसमोर होऊ द्या; तुमच्याआड नकाे   ...

भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती - Marathi News | BJP's new formula; Every MLA will have five tasks! Strategy for municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, अशी आपापल्या मतदारसंघातील पाच कामे भाजपच्या आमदारांनी सुचवावीत, ती प्राधान्याने केली जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ...

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना - Marathi News | Pilot and elderly man cheated of Rs 10 crores on the pretext of share trading; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र सुरूच असून, पश्चिम उपनगरात वृद्धेसह एका पायलटला १० कोटींना गंडविल्याचे समोर आले आहे. ...

मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात! - Marathi News | Mumbai High Court in Bandra; Land acquired for new building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!

वांद्रे येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी असलेल्या १७.४५ एकर जमिनीपैकी १५.३३ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली. ...

विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले! - Marathi News | A widowed woman was sold in Gujarat for 1.20 lakhs, brought back after giving birth to a son two years later and left in the village! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

पीडितेच्या तक्रारीवरून सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद, नंदई, यांच्याविरोधात आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका - Marathi News | Schoolgirl held to knife's throat; Girl rescued after 15 minutes of terror | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका

एकतर्फी प्रेमातून एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीच्या गळ्याला तरुणाने चाकू लावला. ...