Wife Killed Husband in Nalasopara: शेजारी राहणाऱ्या एका २० वर्षाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असलेल्या २८ वर्षाच्या महिलेने पतीलाच संपवले. हत्या लपवण्यासाठी त्याला घरातच पुरले. पण, प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याआधीच हे उघड झालं. ...
Mukesh Ambani Reliance: देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊ. ...
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक कॉफीटेबल बुक तयार केले असून, त्यात शरद पवार यांनी फडणवीस यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. ...