लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आमचा अर्थसंकल्प माटोळीसारखा; मुख्यमंत्री सावंत यांचे विजय सरदेसाईंना प्रत्युत्तर  - Marathi News | our budget is like a matoli cm pramod sawant reply to vijay sardesai in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमचा अर्थसंकल्प माटोळीसारखा; मुख्यमंत्री सावंत यांचे विजय सरदेसाईंना प्रत्युत्तर 

कर्मचारी निवड आयोगातर्फे भविष्यात २५०० नोकऱ्या ...

ईव्हीमळे 'कदंब'चा महसूल दुप्पट; २०२४-२५ मध्ये केली १०७ कोटींची कमाई - Marathi News | due to ev buses kadamba revenue get double earns 107 crore in 2024 and 25 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ईव्हीमळे 'कदंब'चा महसूल दुप्पट; २०२४-२५ मध्ये केली १०७ कोटींची कमाई

आमदार दिगंबर कामत यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता. ...

राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | bill was not received on time from the state governmentthe contractor end life the Jayant Patil made the allegations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल

सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथे एका सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न - Marathi News | From death's door to love! She married the driver who saved her life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न

ज्या रेल्वे ड्रायव्हरनं शार्लटचा जीव वाचवला होता, त्याच डेव्हशी शेवटी तिनं लग्न केलं. त्या दोघांना आता तीन मुलंही आहेत. ...

मोबाइलमध्ये मांडला जुगार, घराघरात उद्ध्वस्त संसार! कालबाह्य कायद्यांमुळे वाढता धोका - Marathi News | Gambling introduced in mobile phones, destroying lives in households!  Growing danger due to outdated laws | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोबाइलमध्ये मांडला जुगार, घराघरात उद्ध्वस्त संसार! कालबाह्य कायद्यांमुळे वाढता धोका

जुगार प्रतिबंधक कायदा १८६७चा. त्यात ‘ऑनलाइन जुगार’ कसा असणार? लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे व्यसन रोखणे आता हाताबाहेर चालले आहे! ...

Mumbai Crime: शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन - Marathi News | In Mumbai, Parents knew that their son was having a physical relationship with the teacher; Lady teacher gets bail in posco case by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mumbai Crime: शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

Mumbai Student Sexual Assault: आरोपी शिक्षिका डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक समारंभात १६ वर्षीय मुलाकडे आकर्षित झाली. त्यानंतर एका महिला मैत्रिणीच्या मदतीने तिने मुलावर नाते बनवण्यासाठी ब्रेन वॉश केले ...

संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी - Marathi News | Editorial: Who will talk to the opposition? Government's silence on opposition questions and parliamentary deadlock | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी

अधिवेशनाचे पहिले तीन दिवस गदारोळात वाहून गेले आहेत. माध्यमांसमोर बोलल्यानंतर पंतप्रधान सभागृहात गेलेच नाहीत. आता तर ते चार दिवसांच्या विदेश दाैऱ्यावर निघून गेले आहेत. ...

जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन - Marathi News | Just like demonetisation, lockdown.. so is the new 'voting ban'! A breakdown of the Election Commission's new voter list campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन

नोटाबंदी आणि टाळेबंदीप्रमाणेच बिहारपासून सुरू झालेल्या ‘व्होटबंदी’चाही घाव देशातील स्थलांतरित कामगार, अर्धशिक्षित, स्त्रिया अशा वंचितांवरच पडणार आहे. ...

मॅग्नेट प्रकल्प आता २०३१ पर्यंत, २१०० कोटी निधीचा शासन निर्णय आला; कसा होणार फायदा? - Marathi News | Magnet project now till 2031, government decision of Rs 2100 crore fund; How will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मॅग्नेट प्रकल्प आता २०३१ पर्यंत, २१०० कोटी निधीचा शासन निर्णय आला; कसा होणार फायदा?

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) (Maharashtra Agribusiness Network-MAGNET) प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ...