लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पावसाचा कहर! बघता बघता अख्खं घरच कोसळलं; भांडुप दुर्घटनेतील व्हिडीओ समोर - Marathi News | Mumbai Landslide: Multiple Homes Tumble Down As Wall Collapses In Bhandup Amid Heavy Rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा कहर! बघता बघता अख्खं घरच कोसळलं; भांडुप दुर्घटनेतील व्हिडीओ समोर

Mumbai Bhandup Home Collapses Video: मुंबईतील भांडुप परिसरात काल संध्याकाळी घर कोसळल्याची दुर्घटना घडली. ...

रिंकू राजगुरुच्या 'त्या' स्टेटसची चर्चा; इन्स्टाग्रामवर वाढले 'इतके' फॉलोअर्स, पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Rinku Rajguru Instagram 1 Million Followers Expressed Joy Share Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरुच्या 'त्या' स्टेटसची चर्चा; इन्स्टाग्रामवर वाढले 'इतके' फॉलोअर्स, पोस्ट करत म्हणाली...

रिंकूनं​​ इंस्टाग्रामवर टाकलेलं एक स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले - Marathi News | Rahul Gandhi has reacted to Donald Trump claim that he has stopped Operation Sindoor between India and Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले

भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग - Marathi News | sankarashan karhade shared ganpatipule mandir ganpati bappa incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग

एका नाटकाच्या प्रयोगाला संकर्षण रत्नागिरीला चालला होता. तेव्हा गणपतीपुळ्याला जायची इच्छा त्याने व्यक्त केली होती. आणि थेट गणपतीच्या देवळातूनच अभिनेत्याला बोलावणं आलं.  ...

पीएमआरडीएतर्फे हिंजवडीत १६६ अतिक्रमणांवर हातोडा;वाहतुकीला दिलासा - Marathi News | pimpri chinchwad news PMRDA cracks down on 166 encroachments in Hinjewadi; provides relief to traffic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीएतर्फे हिंजवडीत १६६ अतिक्रमणांवर हातोडा;वाहतुकीला दिलासा

हिंजवडी-माण-मारुंजी परिसरात अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी, याचा वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

कष्टाचं फळ! हात मोडला- दीड वर्ष शाळा सोडली- स्टेशनवर राहण्याची आली वेळ; आता होणार डॉक्टर - Marathi News | 18 years old tabassum Jahan crack neet ug exam score 550 marks sleep at railway station with broken elbow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कष्टाचं फळ! हात मोडला- दीड वर्ष शाळा सोडली- स्टेशनवर राहण्याची आली वेळ; आता होणार डॉक्टर

असंख्य अडचणींवर मात करत एका मुलीने NEET परीक्षा उत्तीर्ण केली. लवकरच डॉक्टर होऊन ती आता तिचं मोठं स्वप्न पूर्ण करणार आहे.  ...

पवई तलावाच्या पाण्याचा दर्जा खालावला; सांडपाण्यामुळे गाळ, जलपर्णी वाढली - Marathi News | Powai Lake water quality deteriorated; sewage increased silt and algae | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई तलावाच्या पाण्याचा दर्जा खालावला; सांडपाण्यामुळे गाळ, जलपर्णी वाढली

पवई तलावात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे गाळ व जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे जीवाणूंचीही वाढ झाली आहे. ...

पोलिसमामा म्हणतात, नवे घर देताय की खुराडे ? ४३० चौरस फुटांच्या घरात आम्ही रहायचे कसे ? - Marathi News | Are you renting a house or a shack? How can you live in a house of 415 square feet? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसमामा म्हणतात, नवे घर देताय की खुराडे ? ४३० चौरस फुटांच्या घरात आम्ही रहायचे कसे ?

- कमी चटई क्षेत्रफळाच्या घरांबाबत पोलिस कुटुंबीयांची नाराजी ...

Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना - Marathi News | crime news Woman taken to forest after being told to leave her home Gang-raped by three, incident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना

Crime News : जळगावातील सावळ तालुक्यातील ग्रामखेडी रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. ...