लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भौतिकशास्रासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल जाहीर; मनाबे, हॅस्सेलमान, पॅरिसी मानकरी - Marathi News | Three scientists awarded the Nobel Prize in Physics; Manabe, Hasselman, Parisi Mankari | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भौतिकशास्रासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल जाहीर; मनाबे, हॅस्सेलमान, पॅरिसी मानकरी

१९६० पासून मनाबे हे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कसे वाढत आहे आणि त्यामुळे जागतिक तापमान कसे वाढेल हे सांगत होते ...

Lakhimpur Kheri: आरोपींना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी; मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार - Marathi News | Lakhimpur Kheri: Farmers demand arrest of accused; Refuse to bury the dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपींना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी; मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार

लखीमपूर प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पण त्याला वा अन्य कोणालाही अटक केलेली नाही. ...

Aryan Khan Arrested: ड्रग्जबद्दल नेमका कायदा काय सांगतो; शाहरुखचा मुलगा आर्यन खानला शिक्षा होऊ शकते का? - Marathi News | Aryan Khan Arrested: What exactly does the law say about drugs; Can Shah Rukh's son be punished? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जबद्दल नेमका कायदा काय सांगतो; शाहरुखच्या मुलाला शिक्षा होऊ शकते का?

एनडीपीएस ॲक्ट १९८५ अन्वये प्रतिबंधित अमली पदार्थांचे सेवन करणे, विक्री आणि खरेदीच्या व्यवहारात सहभागी असण्याचा आरोप आहे. ...

अंतराळात लाइट, कॅमेरा, ॲक्शनसह जगातील पहिल्याच चित्रपटाचे चित्रीकरण होणार - Marathi News | Russian Film Crew Beats Tom Cruise to Liftoff, Readies First Feature Shot in Outer Space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात लाइट, कॅमेरा, ॲक्शनसह जगातील पहिल्याच चित्रपटाचे चित्रीकरण होणार

रशियन अभिनेत्री युलिया पेरेसिल्द, दिग्दर्शक शिपेन्को आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना ...

चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी  - Marathi News | China, Pakistan ready to face both fronts - Air Chief vivek ram Chaudhry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन, पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर तोंड देण्यास तयार -हवाईदल प्रमुख चौधरी 

सीमेनजिक चीनने केलेल्या पायाभूत सुविधांचा भारताच्या युद्ध तयारीवर परिणाम होणार नाही. ...

IPL Match: ३-४ हजार कोटींमध्ये नव्या संघांची विक्री होईल; IPL च्या दोन संघांबाबत उत्सुकता  - Marathi News | IPL Match: New teams to be sold for Rs 3,000 crore; Curiosity about the two new IPL teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३-४ हजार कोटींमध्ये नव्या संघांची विक्री होईल; IPL च्या दोन संघांबाबत उत्सुकता

‘सर्वांनाच आयपीएलचा एक भाग बनायचे असते; पण काहींनाच यामध्ये यश मिळवता येते. दोन नव्या संघांमुळे सध्याच्या कोणत्याही संघांना त्याची चिंता नाही असं नेस वाडिया म्हणाले. ...

भारतीय गोलंदाजांची कामगिरी चिंताजनक; संतुलन राखण्यात संघर्ष करावा लागेल - Marathi News | The performance of Indian bowlers is worrisome; We have to struggle to maintain balance of team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांची कामगिरी चिंताजनक; संतुलन राखण्यात संघर्ष करावा लागेल

भारतासाठी चिंताजनक आहे ते वेगवान गोलंदाजांकडून झालेली साधारण कामगिरी. ...

IPL 2021: मॉर्गनसोबत वैयक्तिक लढा नाही; अश्विननं टाकला वादावर पडदा - Marathi News | IPL 2021: No personal fight with Morgan; R Ashwin Clerification on controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मॉर्गनसोबत वैयक्तिक लढा नाही; अश्विननं टाकला वादावर पडदा

गेल्या आठवड्यात झालेल्या दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात चेंडू ॠषभ पंतच्या हाताला लागून गेल्यानंतर अश्विनने  चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. ...

बाबो! महिन्याला तीन लाख कमावणारे ‘बदक’; बड्या सेलिब्रेटींना देतंय टक्कर, काय आहे खास?  - Marathi News | Viral TikTok superstar Dunkin Ducks earns 37 lakh in year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिन्याला तीन लाख कमावणारे ‘बदक’; बड्या सेलिब्रेटींना टक्कर, काय आहे खास? 

अमेरिकन मालकीण असलेल्या या बदकाचे टिकटॉकवर जगभरातील मिळून २.७ मिलियन इतके प्रचंड ’फॉलोअर्स’ आहेत. ...