लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Farmers Protest: “दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान - Marathi News | farmer leader challenged haryana cm manohar lal khattar over his statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान

Farmers Protest: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. ...

धार्मिक स्थळे उद्यापासून खुली, प्रशासन सज्ज; नियमांचे पालन होण्यासाठी सरकारच्या अटी - Marathi News | Coronavirus: Religious places open from tomorrow, administration ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धार्मिक स्थळे उद्यापासून खुली; नियमांचे पालन होण्यासाठी सरकारच्या अटी

गुरुवारी १२ वाजता मंदिराने जारी केलेल्या लिंकवरून किंवा मंदिर न्यासाच्या ॲपवरून क्यूआर कोड डाऊनलोड करता येणार आहे. ...

जात पंचायतीच्या ‘वसुली’ला कंटाळून तरुणाची आत्महत्या; उस्मानाबादमधील धक्कादायक घटना - Marathi News | Youth commits suicide due to caste panchayat ; Shocking incident in Osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! जात पंचायतीच्या ‘वसुली’ला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पंचांच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या ...

आवक घटल्यामुळे कांदा महागला; बाजार समितीत किरकोळ दर ४० रुपये किलो - Marathi News | Onion became more expensive; The retail rate in the market committee is Rs. 40 per kg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आवक घटल्यामुळे कांदा महागला; बाजार समितीत किरकोळ दर ४० रुपये किलो

अवकाळी पावसाचा फटका, मुंबई बाजार समितीमध्ये कांदा आवकमध्ये प्रतिदिन मोठ्या प्रमाणात चढउतार होऊ लागले आहेत. ...

Coronavirus विरोधातील लढ्यात मोठा झटका; जगातील सर्वात प्रभावी लसीचा परिणाम ४१ टक्क्यांनी कमी - Marathi News | Pfizer BioNTech COVID 19 vaccine effectiveness drops after 6 months study shows | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus विरोधातील लढ्यात मोठा झटका; जगातील सर्वात प्रभावी लसीचा परिणाम ४१ टक्क्यांनी कमी

Coronavirus Vaccine : अभ्यासातून आली बाब समोर. सहा महिन्यांत लसीचा प्रभाव ८८ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत होतोय कमी. ...

Lockdown: नगरकरांना इतर जिल्ह्यांत ‘नो एण्ट्री’; आणखी आठ गावांत लॉकडाऊन - Marathi News | Lockdown: Ahmadnagar Peoples 'no entry' in other districts; Lockdown in eight more villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown: नगरकरांना इतर जिल्ह्यांत ‘नो एण्ट्री’; आणखी आठ गावांत लॉकडाऊन

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे दहा दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे ...

जि.प. पोटनिवडणुकांत ६३ टक्के मतदान; आज हाेणाऱ्या मतमाेजणीकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | Z.P. 63% turnout in by-elections; All eyes are on the polls today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जि.प. पोटनिवडणुकांत ६३ टक्के मतदान; आज हाेणाऱ्या मतमाेजणीकडे सर्वांचे लक्ष

प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी अशी : धुळे- ६०, नंदुरबार- ६५, अकोला- ६३, वाशीम- ६५, नागपूर- ६० आणि पालघर- ६५. ...

Marathi Jokes: हिवाळ्यात एसी लावू, गरम हवा मिळेल! बायकोचं 'लॉजिक' ऐकून नवरा घामाघूम - Marathi News | Marathi Jokes wife wants to install ac at home in winter shares idea with husband | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :हिवाळ्यात एसी लावू, गरम हवा मिळेल! बायकोचं 'लॉजिक' ऐकून नवरा घामाघूम

Marathi Jokes: बायकोची आयडिया ऐकून नवऱ्याला फुटला घाम ...

'तसं एकदा नाही दोनदा घडलं होतं...' तेव्हापासून विनोद खन्ना यांच्यासोबत रोमॅन्टिक सीन द्यायला घाबरायच्या नट्या - Marathi News | birthday special when vinod khanna became uncontrol during shooting of intimate-scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तसं एकदा नाही दोनदा घडलं होतं...' तेव्हापासून विनोद खन्ना यांच्यासोबत रोमॅन्टिक सीन द्यायला घाबरायच्या नट्या

रोमॅन्टिक सीन देताना विनोद खन्ना अनेकदा ‘आऊट ऑफ कंट्रोल’ होतं. माधुरी दिक्षितसोबतही असाच काहीसा भयानक किस्सा घडला होता. ...