लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हेडफोन घालून रूळ ओलांडताना महिला ठार; वाचवायला गेलेल्या तरुणाचाही मृत्यू - Marathi News | Woman killed while crossing road while wearing headphones; young man who went to save her also dies | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हेडफोन घालून रूळ ओलांडताना महिला ठार; वाचवायला गेलेल्या तरुणाचाही मृत्यू

अंबरनाथ : कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तसेच तिला वाचवायला गेलेल्या तरुणानेही ... ...

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये गैरसोय, पतीला पत्नीच्या शेजारी आसन दिले नाही, भाजप प्रवक्त्याचे मोहोळ यांना पत्र - Marathi News | Inconvenience in IndiGo flight, husband not given seat next to wife, BJP spokesperson writes to Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंडिगोच्या फ्लाईटमध्ये गैरसोय, पतीला पत्नीच्या शेजारी आसन दिले नाही, भाजप प्रवक्त्याचे मोहोळ यांना पत्र

भाजप प्रवक्त्याने विमान प्रवासात होणाऱ्या गैरसोयीचा पाढाही मुरलीधर मोहोळ यांना वाचून दाखवला आहे ...

कल्याणमध्ये रुग्णाच्या नातलगाने रिसेप्शनिस्टला केली मारहाण; आरोपीला रात्री उशिरा अटक - Marathi News | Patient's relative beats up receptionist in Kalyan; Accused arrested late at night | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रुग्णाच्या नातलगाने रिसेप्शनिस्टला केली मारहाण; आरोपीला रात्री उशिरा अटक

तुम्ही जरा बाहेर थांबा, असे बोलल्याने रुग्णाच्या नातेवाइकाने रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. ...

पृथ्वीक प्रतापचा वाघासोबत सेल्फी, कुटुंबासोबत राणीबागेतील भटकंतीचे फोटो शेअर करत म्हणाला… - Marathi News | Prithvik Pratap Family Visited Mumbai Ranibaug Zoo Veermata Jijabai Bhosale Udyan Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पृथ्वीक प्रतापचा वाघासोबत सेल्फी, कुटुंबासोबत राणीबागेतील भटकंतीचे फोटो शेअर करत म्हणाला…

मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रतापने नुकतीच राणीच्या बागेला भेट दिली असून तिथे खास फोटोशूट केलंय. ...

अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्... - Marathi News | agra cantt bjp leader mother ashes stolen from train thief arrested by grp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...

भाजपा नेते आपल्या आईच्या अस्थी घेऊन हरिद्वारला जात होते, तेव्हा ट्रेनमध्ये अस्थी असलेला कलश चोरीला गेला. ...

"लोकांची मानसिकता...", लग्नाआधीच गरोदर होती अभिनेत्री, ऐकावे लागले लोकांचे टोमणे; म्हणाली... - Marathi News | bollywood actress kalki koechlin talk about trolled for being pregnant without marriage   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांची मानसिकता...", लग्नाआधीच गरोदर होती अभिनेत्री, ऐकावे लागले लोकांचे टोमणे; म्हणाली...

प्रसिद्ध दिग्दर्शसोबत घटस्फोट अन्...  लग्नाआधीच गरोदर होती अभिनेत्री, ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर ...

टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना - Marathi News | Tanker hits two-wheeler; both die on the spot, incident on Saswad-Narayanpur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी टँकरच्या पुढील भागात अडकली आणि तिचा पूर्णपणे चुराडा झाला. ...

गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई  - Marathi News | Artist who brought criminals' faces to life through sketches became 'Maharaj', left Mumbai due to threats, family worries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 

अनेक मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित आरोपींची स्केचेस रेखाटून मुंबई पोलिसांना मदत करणारे स्केच आर्टिस्ट नरेश कोर्डे आता अध्यात्माच्या मार्गावर चालत आहेत. ...

बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स - Marathi News | Buying a Home in India in Wife's Name Tax Benefits, Lower Interest Rates & More | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत बचत

Buying a Home : जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्यास तुमची लाखो रुपयांची बचत हमखास होईल. कशी ते वाचा. ...