लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भूक न लागल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे अन्नही मिळत नाही आणि तुमचे शरीर अशक्त होऊ लागते. हे काही रोग, जिवाणू संसर्ग, औषधांचा अतिसेवन किंवा तणाव किंवा नैराश्यामुळे देखील होऊ शकते. ...
व्हिडीओनुसार त्यांनी ही मशीन एका व्यक्तीकडून खरेदी केली होती. त्याने त्यांना याची चावीही दिली नव्हती. अशात तरूणांनी मोठ्या मेहनतीने ATM मशीन उघडली. ...
Aryan Khan Arrest News : सध्या व्हायरल होत असलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये शाहरुखने त्याच्या घरात नेमकं कसं वातावरण असतं आणि आर्यनला घरात कसं वागावं लागतं हे सांगितलं आहे. ...
Lakhimpur Kheri Violence Update: या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आरोप होत असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेणी यांचा मुलगा आशिष मिश्रा आज अखेर प्रसारमाध्यमांसमोर आला. ...
फेसबुक, व्हॉटसऍप आणि इंस्टाग्राम या जगभरातील तरुणाईत लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा काही काळासाठी ठप्प झाली आणि सर्वत्र एकच गहजब उडाला. ...