Lars Vilks death: फ्रान्सचे मॅगझीन चार्ली हेब्दोमध्ये देखील पैगंबरांवरील आक्षेपार्ह कार्टून छापण्यात आले होते. यानंतर लार्स यांनी संरक्षण मागितले होते. ...
एका तरुणीचा बॉयफ्रेंड सतत ऑनलाईन मुलींचे कपडे मागावायचा. ते कपडे मात्र तो तिला गिफ्ट करायचा नाही. ज्यावेळी यामागचं कारण तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला धक्काच बसला. ...
Raja ranichi g jodi: दिवसेंदिवस या मालिकेत नवनवीन घटना घडतांना पाहायला मिळत आहेत. यामध्येच अपर्णाचा खून झाला असून संजू तिच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहे. ...
IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates : उभय संघांमध्ये जय-पराजयाचे पारडे हे चेन्नईच्या बाजूनं १५-७ असा आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Mumbai Cruise Drugs Case: भारतात ड्रग्सविरोधातील कायदा कठोर आहे. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण विविध देशात ड्रग्स प्रकरणातील दोषींना दिल्या जाणाऱ्या कठोर शिक्षांचा आढावा घेऊया. ...