लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड - Marathi News | Parents took the girl who suddenly became absolved into their confidence, it was revealed that she was raped after blackmail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार; एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल ...

समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव - Marathi News | after samantha srileela janhavi kapoor will be dance on pushpa 3 item song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

'पुष्पा ३'मधील आयटम साँगसाठी या अभिनेत्रीच्या नावाची सध्या चांगलीच चर्चा आहे (pushpa 3) ...

"मुला-बाळाची, देवाची शपथ तोडा..., मी हनुमानजींना सांगेन..."; असं का म्हणतायत केजरीवाल? - Marathi News | "Break the oath of God and child I will tell Hanumanji Why is Arvind Kejriwal saying this before delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुला-बाळाची, देवाची शपथ तोडा..., मी हनुमानजींना सांगेन..."; असं का म्हणतायत केजरीवाल?

...अशा शपथा तोडल्याने काहीही होत नाही, असा विश्वास देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. ही शपथ संबंधित लोकांना लागू नये, अशी मागणी आपण हनुमानजींकडे करू, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

वय वर्षे सतरा; मोबाईल हिसकावले अठरा! मोबाईल स्नॅचिंग करणारी अल्पवयीनांची गॅंग ताब्यात - Marathi News | Seventeen years old; snatched eighteen mobile phone! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वय वर्षे सतरा; मोबाईल हिसकावले अठरा! मोबाईल स्नॅचिंग करणारी अल्पवयीनांची गॅंग ताब्यात

Amravati : सात मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकीदेखील जप्त, राजापेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी ...

रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध देत असाल तर आताच थांबा; करू नका ही चूक, कारण... - Marathi News | never give milk to children before bedtime know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध देत असाल तर आताच थांबा; करू नका ही चूक, कारण...

रात्री लहान मुलांना दूध देणं हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. रात्री का दूध पिऊ नये हे जाणून घेऊया... ...

Reel बनवणाऱ्या २ मुलींना इराणमध्ये अटक; मिळणारी शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल - Marathi News | Two young Iranian women have been arrested for dancing to a Persian rap song at the Martyrs' Cemetery in Tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Reel बनवणाऱ्या २ मुलींना इराणमध्ये अटक; मिळणारी शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल

इराणमध्ये महिला आणि युवती त्यांच्या अधिकारांसाठी वारंवार आवाज उठवतात. २०२२ साली आंदोलनात शाळकरी मुलींनी पाठ्यपुस्तक फाडून निषेध केला होता. ज्यात धार्मिक नेत्यांची चित्रे नष्ट करण्यात आली होती. ...

पाणी योजनेस नवीन वळण; प्रकल्प सल्लागार समितीने गाशा गुंडाळला, आतापर्यंत घेतले ९ कोटी - Marathi News | New twist to water scheme; Project advisory committee wraps up work, raising Rs 9 crore so far | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी योजनेस नवीन वळण; प्रकल्प सल्लागार समितीने गाशा गुंडाळला, आतापर्यंत घेतले ९ कोटी

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पीएमसी म्हणून यश कन्सल्टंटची नेमणूक केली होती; आता होणार प्रकल्प सल्लागार समितीच्या नेमणुकीपासून चौकशी? ...

मृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री, पाच जणांवर गुन्हा; सांगली जिल्ह्यातील घटना - Marathi News | Five people charged with selling land by showing dead person alive in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मृत व्यक्ती जिवंत दाखवून चक्क जमिनीची विक्री, पाच जणांवर गुन्हा; सांगली जिल्ह्यातील घटना

अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील शिवाप्पा रायाप्पा चनवीर हे ४५ वर्षांपूर्वी मृत झाले असताना ते जिवंत असल्याचे भासवून ... ...

ऑस्ट्रेलियन ओपन : महिला फायनल मध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला मिळणार तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Australian Open 2025 Woman Singles winner will get a whopping 19 crores rupees price money | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन : महिला फायनल मध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला मिळणार तब्बल 'इतके' कोटी

Australian Open 2025 Price Money : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत आज सबालेन्का विरूद्ध कीज अशी स्पर्धा रंगणार आहे ...