लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साकीनाका बलात्कारप्रकरणी १८ दिवसांत दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Chargesheet filed in Sakinaka rape case within 18 days mumbai maharashtra pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साकीनाका बलात्कारप्रकरणी १८ दिवसांत दोषारोपपत्र दाखल

७७ साक्षीदारांच्या जबाबांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांची माहिती. ...

एमपीएससीत ‘ऑप्टिंग आउट’चा फायदा - Marathi News | The advantage of opting out with MPS new result declared pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससीत ‘ऑप्टिंग आउट’चा फायदा

एसईबीसी आरक्षण वगळून सुधारित निकाल जाहीर. ...

Anil Parab ED : अनिल परब यांची ८ तास चौकशी ! - Marathi News | 8 hours interrogation of maharashtra minister Anil Parab ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परब यांची ८ तास चौकशी !

बदल्या आणि वसुलीबाबत विचारणा. ...

हवामान बदल शेतीसाठी मोठे आव्हान - मोदी - Marathi News | Climate change is a big challenge for agriculture said pm narendra Modi pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवामान बदल शेतीसाठी मोठे आव्हान - मोदी

प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेत त्याला प्रतिसाद देणाऱ्या ३५ पीक जातींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केले. ...

दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Kashmir will be better than Davos Switzerland said minister Nitin Gadkari pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

पुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये पर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, गडकरी यांचा दावा. ...

IPL 2021 , MI vs PBKS : रोहित शर्मानं मन जिंकलं; कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्ती मागचा खरा सूत्रधार हिटमॅन, Video - Marathi News | IPL 2021 , MI vs PBKS : Krunal Pandya and Rohit Sharma withdraws runout appeal of KL Rahul, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 , MI vs PBKS : रोहित शर्मानं मन जिंकलं; कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्ती मागचा खरा सूत्रधार हिटमॅन, Video

मुंबई इंडियन्सनं मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. पंजाबच्या ६ बाद १३५ धावांचा मुंबईनं १९ षटकांत ४ बाद १३७ धावा करून यशस्वी पाठलाग केला. ...

एमएस धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करणे म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही; बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Virat Kohli's decision to step down from T20 Captaincy was of his own or the BCCI forced him?; know the answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं स्वतः कर्णधारपद सोडलं की त्याला सोडायला भाग पाडलं?; BCCIनं खरं काय ते सांगितलं

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा ब्लू जर्सीत दिसणार आहे, पंरतु यावेळी तो मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असणार आहे. दोन वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत ...

तिजोरीत खडखडाट घरपट्टी वसुलीही थांबली; नगरपालिकेच्या मालमत्ता विना निर्विदा देण्यावरून जोरदार खडांजगी - Marathi News | The real estate boom in the coffers also stopped; Strongly reluctant to give municipal property without tender | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिजोरीत खडखडाट घरपट्टी वसुलीही थांबली; नगरपालिकेच्या मालमत्ता विना निर्विदा देण्यावरून जोरदार खडांजगी

सावंतवाडी नगरपालिकेची बैठक मंगळवारी येथील लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...

IPL 2021 , MI vs PBKS Match Highlights : एकाच सामन्यात सर्व योग जुळून आले; गोलंदाजांची कमाल, हार्दिकचा फॉर्म अन् संपवला पराभवाचा काळ - Marathi News | IPL 2021 , MI vs PBKS Match Highlights : Kieron Pollard, Hardik Pandya and Saurabh Tiwary star as MI end 3-match losing streak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकाच सामन्यात सर्व योग जुळून आले; गोलंदाजांची कमाल, हार्दिकचा फॉर्म अन् MIनं संपवला पराभवाचा काळ

IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Match Highlights : मुंबई इंडियन्स कधी मुसंडी मारेल याचा नेम नाही. दुसऱ्या टप्प्यात सलग तीन पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं गणित बिघडलं होतं. पण ...