लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ती परत आलीये' मालिकेतील अभिनेता नचिकेत देवस्थळीची नवी क्राईम सीरिज भेटीला - Marathi News | Actor Nachiket Devasthali's new crime series 'Tee Parat Aaliye' is here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती परत आलीये' मालिकेतील अभिनेता नचिकेत देवस्थळीची नवी क्राईम सीरिज भेटीला

अभिनेता नचिकेत देवस्थळीच्या नवीन सीरिजला मिळतेय पसंती ...

‘अजूनही बरसात आहे’मध्ये नवा ट्विस्ट? प्रोमो पाहून चाहते म्हणाले, नो... नेव्हर...! - Marathi News | ajunhi barsat ahe promo nikhil marriage proposal to meera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अजूनही बरसात आहे’मध्ये नवा ट्विस्ट? प्रोमो पाहून चाहते म्हणाले, नो... नेव्हर...!

उमेश कामत आणि मुक्ता बर्वे  यांच्या जादुई अभिनयाने सजलेली ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsat Ahe ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आणि आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलीये. ...

फक्त 420 रुपये जमा करा, दरमहा मिळतील 10 हजार रुपये; जाणून घ्या, काय आहे 'ही' खास योजना? - Marathi News | atal pension yojana get rupees 10000 monthly you can invest in just rs 420 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त 420 रुपये जमा करा, दरमहा मिळतील 10 हजार रुपये; जाणून घ्या, काय आहे 'ही' खास योजना?

atal pension yojana : योजनेमध्ये 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन घेऊ शकतो. ...

नवज्योत सिंग सिद्धू पाठोपाठ अजून एका बड्या नेत्याचा राजीनामा, पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ  - Marathi News | Gulzar Inder Chahal steps down as Punjab Congress treasurer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू पाठोपाठ अजून एका बड्या नेत्याचा राजीनामा, पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ 

Punjab Congress News: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग्रेसमधील वाद मिटण्याऐवजी ते अधिकच उफाळून आले आहेत. ...

व्हायरल बॉय सहदेवला आतापर्यंत गाताना ऐकलंय, आता त्याचा भन्नाट डान्स तुम्हाला याडं लावलं - Marathi News | viral boy sahdev dancing on song video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :व्हायरल बॉय सहदेवला आतापर्यंत गाताना ऐकलंय, आता त्याचा भन्नाट डान्स तुम्हाला याडं लावलं

सहदेव सध्या आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो गाणे गाताना नव्हे तर चक्क डान्स करताना दिसतोय. ...

Rajesh Tope यांच्या निर्णयाचा भोंगळ कारभार; विदयार्थ्यांची नुकसानभरपाई द्या - Marathi News | Rajesh Tope's decision; Compensate students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rajesh Tope यांच्या निर्णयाचा भोंगळ कारभार; विदयार्थ्यांची नुकसानभरपाई द्या

परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड, मुलांना पाच हजार तर मुलींना दहा हजार रूपये द्या ...

जया बच्चन यांच्यापेक्षाही सून ऐश्वर्याचे रेखासोबत आहे खास बॉन्डींग, या नावाने मारते हाक - Marathi News | Aishwarya Rai Bachchan used to call Rekha by This name, check why she was so close to Rekha than Jaya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांच्यापेक्षाही सून ऐश्वर्याचे रेखासोबत आहे खास बॉन्डींग, या नावाने मारते हाक

रेखा ने एकदा ऐश्वर्या राय बच्चनसाठी भावनिक पत्र लिहिले होते.ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी एका मासिकात रेखाने आपले प्रेम व्यक्त केले होते. ...

आमदार सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीकडून धमकी - Marathi News | MLA Suhas Kande threatened by Chhota Rajan gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीकडून धमकी

Crime News : पोलीस आयुक्तांकडे तक्रार : भुजबळांविरुध्दची याचिका मागे घेण्यासाठी दबाव ...

MPSC Results: राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल - Marathi News | MPSC Results: State Service Main 2010 Examination announced, Prasad Chowgule of Satara tops the list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, प्रसाद चौगुले राज्यात अव्वल

MPSC Results: साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे. ...