लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रुबेला व्हायरसची मोठी भीती; भारताचा गहू तुर्कीतून माघारी, ५६,८७७ टनची होती खेप - Marathi News | Great fear of the rubella virus; India's wheat shipment from Turkey was 56,877 tonnes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुबेला व्हायरसची मोठी भीती; भारताचा गहू तुर्कीतून माघारी, ५६,८७७ टनची होती खेप

व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात ...

अज्ञाताने बॅनर फाडल्याने करगणीत तणाव, घटनेच्या निषेधार्थ गाव बंद - Marathi News | Tension in Kargani due to banner tearing by unknown, village closed in protest of the incident | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अज्ञाताने बॅनर फाडल्याने करगणीत तणाव, घटनेच्या निषेधार्थ गाव बंद

पोलिसांनी काही तरुणांना अरेरावीची भाषा वापरल्याने गावात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. ...

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले - Marathi News | RajyaSabha Election Maharashtra: Why did Maha vikas Aghadi's leaders meet Devendra Fadnavis? Imran Pratapgadhi is reason, Shiv Sena in crisis; have to remain in State Power before BMC Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले

शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आज लगबगीने फडणवीसांच्या बंगल्यावर गेले होते. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल जी भीती वाटत होती, तीच भीती पुन्हा वाटू लागली आहे. ...

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने राहुल गांधींना नव्याने बजावले समन्स; आता 'या' दिवशी हजर व्हावे लागणार - Marathi News | national herald case ed issues fresh summons to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने राहुल गांधींना बजावले नव्याने समन्स, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी 'या' दिवशी होणार चौकशी

National Herald Case : दोन दिवसांपूर्वी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले होते. ...

पुढील ८ ते १० दिवस महत्त्वाचे; निवडणुकीबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान - Marathi News | Coronavirus: The next 8 to 10 days are important; Minister Vijay Vadettiwar's big statement regarding elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील ८ ते १० दिवस महत्त्वाचे; निवडणुकीबाबत मंत्री वडेट्टीवार यांचं मोठं विधान

निवडणुकीच्या माध्यमातून लोकांची गर्दी होणं, पुन्हा संसर्ग वाढणं यामुळे निवडणुका टाळता येतील का याचा विचार होईल असं त्यांनी सांगितले आहे. ...

Sugar Level control tips : रोजच्या जेवणात ३ पदार्थांचा समावेश करा; वाढणार नाही ब्लड शुगर, CDC चा दावा - Marathi News | Sugar Level Control Tips : According to cdc diabetes patients include these 3 foods in yourmeal plate to control blood sugar level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात फक्त ३ पदार्थांचा समावेश करा; वाढणार नाही ब्लड शुगर, CDC चा दावा

Sugar Level Control Tips : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात 422 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. हा धोकादायक आजार जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण आहे. ...

Priyanka Gandhi Corona Positive: सोनिया गांधींनंतर प्रियांका गांधींना कोरोनाची लागण; नवसंकल्प शिबिरात झाल्या होत्या सहभागी - Marathi News | after party president sonia gandhi congress priyanka gandhi tested corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींनंतर प्रियांका गांधींना कोरोनाची लागण; नवसंकल्प शिबिरात झाल्या होत्या सहभागी

Priyanka Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. ...

विभुतवाडीतील भीषण अपघात दोघे ठार, एकजण जखमी - Marathi News | Two killed, one injured in Vibhutwadi road Atpadi Taluka of Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विभुतवाडीतील भीषण अपघात दोघे ठार, एकजण जखमी

विभूतवाडी गावाच्या नजीक धोकादायक वळणावर समोरा समोर धडक होवून हा अपघात झाला. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये साधीभोळी मिथिला सिम्मीला आणणार वठणीवर, करणार तिचा पर्दाफाश - Marathi News | In 'Majhi Tujhi Reshimagath', a simple Mithila will be expose Simmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये साधीभोळी मिथिला सिम्मीला आणणार वठणीवर, करणार तिचा पर्दाफाश

'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत असतानाच आता मालिकेत एक मोठं रंजक वळण आलं आहे. ...