लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण हवे; वसाहतवादी नियम गरजा पूर्ण करू शकत नाही - न्या. रमणा  - Marathi News | The Indian system of justice should be; Colonial rule cannot meet requirements says Justice. Ramana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण हवे; वसाहतवादी नियम गरजा पूर्ण करू शकत नाही - न्या. रमणा 

सर्वाेच्च न्यायालयाचे दिवंगत न्या. माेहन माेहन शांतनागाैदर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्नाटक राज्य बार काउंसिलतर्फे एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी न्या. रमणा बाेलत हाेते.  ...

उत्तर प्रदेशात पावसाचे ४० बळी; मृतांची संख्या वाढण्याची भीती  - Marathi News | 40 rain victims in Uttar Pradesh; Fear of rising death toll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात पावसाचे ४० बळी; मृतांची संख्या वाढण्याची भीती 

जौनपूर येथील सरायखानी गावामध्ये भरतलाल नावाच्या व्यक्तीच्या घरी सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना पावसाच्या तडाख्याने घराची भिंत कोसळून त्याखाली पाच जण दबले गेले. ...

कोल्हापुरात 'श्री'च्या विसर्जनास सुरुवात; प्रचंड पोलीस बंदोबस्त - Marathi News | the immersion of ganapati started in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात 'श्री'च्या विसर्जनास सुरुवात; प्रचंड पोलीस बंदोबस्त

21 फुटी मूर्ती रस्त्यावर आणल्याने शिवाजी चौकात तणाव. ...

"अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसतील, तर पर्याय शोधावा लागेल" - शशी थरूर - Marathi News | If Rahul Gandhi is not ready for the presidency, then we have to find an alternative says Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसतील, तर पर्याय शोधावा लागेल" - शशी थरूर

"काँग्रेसला नवसंजीवनी आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. नव्या नेतृत्वामुळे बदल स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे पक्षालाही बळकटी मिळेल." ...

रवी जाधवच्या पत्नीपुढे अभिनेत्रीही फेल; पाहा मेघना जाधवचे झक्कास फोटो - Marathi News | Actress also fails in front of Ravi Jadhav's wife; See the stunning photos of Meghna Jadhav | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रवी जाधवच्या पत्नीपुढे अभिनेत्रीही फेल; पाहा मेघना जाधवचे झक्कास फोटो

Meghana jadhav : रवी जाधवच्या पत्नीचं नाव मेघना जाधव असून मेघना ही रवीच्या मित्राचीच बहीण आहे. ...

'देशाच्या सुरक्षेसाठी नवज्योतसिंगला विरोध, सिद्धू पाकिस्तानचा दोस्त' - Marathi News | Sidhu opposes Navjot Singh for national security, friend of Pakistan, captain arminder singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाच्या सुरक्षेसाठी नवज्योतसिंगला विरोध, सिद्धू पाकिस्तानचा दोस्त'

कॅप्टन सिंग यांनी एनआयएला दिलेल्या मुलाखतीत नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट प्रहार केला. नवज्योतसिंग सिद्धूला जर पंबाजच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवला, तर त्यास माझा विरोध राहिल. ...

“असदुद्दीन ओवेसींना अजिबात घाबरत नाही, तेलंगणध्ये सत्तेत आल्यावर...”: अमित शहांचे टीकास्त्र - Marathi News | bjp amit shah said not afraid of asaduddin owaisi and will celebrate hyderabad liberation day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“असदुद्दीन ओवेसींना अजिबात घाबरत नाही, तेलंगणध्ये सत्तेत आल्यावर...”: अमित शहांचे टीकास्त्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना आम्ही अजिबात घाबरत नाही, असे म्हटले आहे. ...

३५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण; आरोपीसह १९ वर्षीय मुलीनेही तिच्यासोबत नको तो प्रकार केला! - Marathi News | Sexual abuse of a 35-year-old woman in amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण; आरोपीसह १९ वर्षीय मुलीनेही तिच्यासोबत नको तो प्रकार केला!

अमरावतीमधील घटना ...

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना का सोडावे लागले मुख्यमंत्रीपद? जाणून घ्या,  पंजाबमधील राजीनामानाट्यामागची कहाणी - Marathi News | Why did Capt. Amarinder Singh have to resign as Chief Minister post? Find out the story behind the resignation in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन अमरिंदर सिंग यांना का सोडावे लागले मुख्यमंत्रीपद? जाणून घ्या,  पंजाबमधील राजीनामानाट्यामागची कहाणी

अमरिंदर सिंग यांचा विराट कोहली झाला? स्वाभिमान दुखावला? पाच कारणे.. जे ठरले सिनेमाचे मुख्य प्लॉट... ...