लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दारू पिण्यास नकार दिल्याने हत्या, दोघा आरोपींना अटक - Marathi News | Murder for refusing to drink, two accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पिण्यास नकार दिल्याने हत्या, दोघा आरोपींना अटक

Murder for refusing to drink :रात्रीच्या वेळेस दारू पिण्यास न दिल्याने अजयची दोघांनी दांडक्याने हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. ...

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचं पुण्यात निधन - Marathi News | Senior astronomer Padma Shri Prof. Thanu Padmanabhan passed away in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचं पुण्यात निधन

पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे मानद प्राध्यापक, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा.टी.पद्मनाभन यांनी भौतिक आणि खगोल विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधनाने भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली ...

तोकडे कपडे आणि अश्लीलतेचा ‘नंगा’ नाच सुरूच! बारवर छापा, 41 जण ताब्यात - Marathi News | The ‘nude’ dance of tattered clothes and obscenity continues! Raid on bar, 41 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तोकडे कपडे आणि अश्लीलतेचा ‘नंगा’ नाच सुरूच! बारवर छापा, 41 जण ताब्यात

Raid on Bar : मानपाडा हद्दीत पुन्हा एका बारवर छापा, 41 जण ताब्यात; कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य - Marathi News | Russia needs to support taliban and international communities too says vladimir putin   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

ताजिकिस्तानची राजधानी दुशाम्बे येथे आयोजित परिषदेत पुतीन यांनी व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने आपले म्हणणे मांडले. ...

...म्हणून पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय झाला नाही; अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण - Marathi News | Petrol diesel not under GST Sitharaman explains why it was discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही; अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण

अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली लखनऊमध्ये जीएसटी परिषदेची बैठक संपन्न ...

राजस्थानमध्ये बालविवाहाचीही होणार नोंदणी, विरोधी पक्षाच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित - Marathi News | Rajasthan will also register child marriages, the bill passed amid opposition turmoil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात बालविवाहाचीही होणार नोंदणी, विरोधी पक्षाच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित

child marriages: विरोधी पक्षाकडून झालेला जोरदार विरोध आणि गोंधळादरम्यान, शुक्रवारी राजस्थानमधील विधानसभेमध्ये विवाह नोंदणी अनिवार्य संशोधन विधेयक २०२१ पारित करण्यात आले. ...

पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी ७ हजार पोलीस तैनात; विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी - Marathi News | 7,000 police deployed in Pune on Ganesh Immersion Day; Immersion of idols on immersion ghats is strictly prohibited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी ७ हजार पोलीस तैनात; विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी

संध्याकाळी सात वाजेपर्यंत मानाच्या गणपतींचे विसर्जन होणार, अमिताभ गुप्ता यांची माहिती ...

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाण्याच्या महापौरांची अनोखी भेट   - Marathi News | Narendra Modi: Unique visit of Thane Mayor to Prime Minister Narendra Modi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाण्याच्या महापौरांची अनोखी भेट  

Narendra Modi: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी  झालेले लसीकरण आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून समर्पित करीत आहोत, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ...

तुम्ही जरा समजून घ्या! संजय राऊतांनी सांगितला मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'त्या' विधानाचा नेमका अर्थ - Marathi News | shiv Sena not going anywhere Sanjay Raut after CM Thackeray refers to Raosaheb Danve as future friend | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही जरा समजून घ्या! संजय राऊतांनी सांगितला मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'त्या' विधानाचा नेमका अर्थ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंना उद्देशून केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ...