प्रियवंदा हिने व्हिजेटीआयमधून अभियांत्रिकीची पदवी, आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमबीए), खासगी क्षेत्रातील वाटचालीसाठी खणखणीत म्हणावी अशी पात्रता असूनही प्रियंवदा म्हाडदळकरला प्रशासकीय सेवेने खुणावले. ...
शेलार ग्रामपंचायत हद्दीतील मीठ पाडा या भागात मोलमजुरी करून आपल्या चिमुरड्यांची गुजराण करणारी महिला, सायंकाळी कामावर गेली असता शेजारी राहणाऱ्या एका निर्दयी महिलेने तिच्या दोन वर्षांच्या चिमुरड्यास अमानुष मारहाण केली. यात त्याचे दोन हात व पाय फ्रॅक्चर ...
महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. नवरा दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेले आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. ...
ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय (DGARM) मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे. ...
गुंडू तुकाराम गावडे हे १२ सप्टेंबर २०१९ रोजी बंगळुरूला बसमधून प्रवास करीत हाेते. त्यावेळी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू महामार्गावरील म्हसवे गावाजवळ बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस एका ट्रकला धडकली. अपघाताच्या वेळी गावडे हे ...