पक पक पकाक या चित्रपटातील साळूच्या भूमिकेतून या अभिनेत्रीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. ...
राज्यसभेच्या या एका जागेसाठी काँग्रेसकडून 6 नेते इच्छुक आहेत. त्यासाठी, नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. ...
त्यामध्ये, 1000 कोटी रुपयांचा बेहिशोबी व्यवहार आढळून आला आहे. या छाप्यात काही संवेदनशील कागदोपत्री पुरावेही आढळले आहेत. ...
भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल ...
सोन्याच्या तस्करीचा अजब फंडा; पाहून विमानतळावरील अधिकारी हैराण ...
मजुरी करणाऱ्या तरुणाच्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार; तरुण पूर्णत: अनभिज्ञ ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे केवळ 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 67 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही नवीन रुग्ण आढळला नाही. ...
Indis vs England: भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं पाचवा कसोटी सामना रद्द ...
उमरेडमध्ये पुन्हा क्षुल्लक कारणावरून झाला खून ...
मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ...