लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चित्रपट पाहा आणि जिंका १ लाख रुपये; कंपनीन या क्षेत्रात दिली नोकरीची संधी - Marathi News | watch 13 horror movies and earn 1300 dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चित्रपट पाहा आणि जिंका १ लाख रुपये; कंपनीन या क्षेत्रात दिली नोकरीची संधी

समजा जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की मुव्ही पाहण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे दतो तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असेल? तुम्हाला धक्काच बसेल. असं होऊच शकत नाही असंच तुम्ही म्हणाल पण हे खरं आहे. तुम्हाला मुव्ही मिळण्याचे पैसे मिळतील तेही जवळपास एक लाख. ...

हीच पक्षाची मोठी कमजोरी! काँग्रेसच्या मराठमोळ्या महिला नेत्यानं राहुल गांधींना दाखवल्या उणिवा - Marathi News | Jammu In Charge Rajni Patil Pointed Out Shortcomings In Front Of Rahul Gandhi During Congress Conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या मराठमोळ्या महिला नेत्यानं राहुल गांधींना दाखवल्या उणिवा

जम्मूच्या प्रभारींनी भरसभेत राहुल गांधींनी सांगितल्या पक्षाच्या त्रुटी ...

इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं  - Marathi News | Taliban says it wants ties with America rest of the world but not israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्ताननेही इस्रायलला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत तालिबानकडून इस्रायलशी संबंध ठेवण्याबाबत आशा केली जाऊ शकत नाही. ...

बाबो! चीनमध्ये चक्क 'मच्छर फॅक्ट्री'; आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास, नेमकं चाललंय तरी काय? - Marathi News | chinese factory breeding 20 million good mosquito every week 3 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! चीनमध्ये चक्क 'मच्छर फॅक्ट्री'; आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास, नेमकं चाललंय तरी काय?

Chinese factory breeding 20 million good mosquito every week 3 : फॅक्ट्रीमध्ये आठवड्याला जवळपास 2 कोटी डासांची पैदास केली जाते. या पैदास केलेल्या डासांमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरिया असतात. ...

सुर्यावर उठणाऱ्या वादळाचा इंटरनेटवर परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला इशारा... - Marathi News | internet could be affected by heavy storm on sun | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुर्यावर उठणाऱ्या वादळाचा इंटरनेटवर परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला इशारा...

NASA news: नासाने सांगित्यानुसार, सुर्यावरील वादळामुळे पृथ्वीबाहेरील तापामानात प्रचंड वाढ होऊ शकते. ...

गणेश चतुर्थी साजरी करा Battlegrounds Mobile India स्टाईल; नवीन मिशनसह मिळणार बक्षीस   - Marathi News | Battlegrounds mobile india bgmi ganesh chaturthi event live with new missions and rewards   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गणेश चतुर्थी साजरी करा Battlegrounds Mobile India स्टाईल; नवीन मिशनसह मिळणार बक्षीस  

Battlegrounds Mobile India upadte: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने Battlegrounds Mobile India ने एका इव्हेंटचे आयोजन केले आहे.   ...

कुत्र्यानं मालकासोबत केली पॅराग्लायडिंग, पाहा हा गोंडस व्हिडिओ - Marathi News | The dog paraglided with the owner, watch this cute video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यानं मालकासोबत केली पॅराग्लायडिंग, पाहा हा गोंडस व्हिडिओ

Viral Video: कुत्र्याच्या पॅराग्लायडिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

काय सांगता? ...म्हणून लाखो फोनमधील Maps, Gmail आणि Youtube सारखे गुगल अ‍ॅप्स होणार बंद  - Marathi News | google apps like maps gmail and youtube will be closed on millions of phones know reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? ...म्हणून लाखो फोनमधील Maps, Gmail आणि Youtube सारखे गुगल अ‍ॅप्स होणार बंद 

Google apps like maps gmail and youtube will be closed : महिन्याच्या अखेरपर्यंत लाखो स्मार्टफोन्समधील Google Maps, YouTube, आणि Gmail सारखे अ‍ॅप्सचे सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. ...

ही व्यक्ती 5व्या माळ्यावर स्वयंपाकघरात चार्ज करतेय आपली Electric Scooter; जाणून घ्या कारण   - Marathi News | Bengaluru man charges ather 450x electric scooter in 5th floor apartment kitchen know why  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही व्यक्ती 5व्या माळ्यावर स्वयंपाकघरात चार्ज करतेय आपली Electric Scooter; जाणून घ्या कारण  

विश गंती यांना त्यांच्या पार्किंगमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून ते आपली Ather Electric Scooter पाचव्या माळ्यावर आपल्या स्वयंपाकघरात ती चार्ज करतात. ...