लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Farmer Success Story : खारे बंधूंची किमया, दीड एकरातून घेतले २० लाखांच्या केळीचे उत्पादन - Marathi News | Farmer Success Story : Khare brothers farming, banana production worth Rs 20 lakhs from one and a half acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : खारे बंधूंची किमया, दीड एकरातून घेतले २० लाखांच्या केळीचे उत्पादन

करकंब (ता. पंढरपूर) येथील संतोष खारे आणि राजेंद्र खारे या भावंडांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर दर्जेदार, निर्यातक्षम केळीची बाग जोपासली आहे. ...

आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील - Marathi News | Today's Horoscope July 24, 2025: There will be financial gains and increase in income, will be a sudden change in thinking. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील

Todays Horoscope: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य! ...

पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार - Marathi News | Shock to Pooja Khedkar! Non-creamy layer cancelled, OBC certificate will remain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे. ...

चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली - Marathi News | Farmers in trouble due to China and Pakistan; Onion exports to Gulf drop by 40% | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली

केंद्र सरकारचे कांदा निर्यातीचे धोरण मागील दोन वर्षांपासून सातत्याने बदलत असतानाच आखातामधून चीन व पाकिस्तानमधील कांद्याला वाढती मागणी होऊ लागली आहे. ...

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक - Marathi News | Preparations underway for Vice Presidential election; Election Commission to announce schedule soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक

धनखड यांनी सोमवारी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याची अधिसूचना प्रसिद्ध केली.  ...

खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | 10% EWS quota now in private unaided medical colleges; MBBS admission schedule announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

सीईटी सेलने एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपीओ या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणीला बुधवारी, दि. २३ जुलैपासून सुरुवात केली. ...

पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल - Marathi News | Pakistan is a radical country mired in terrorism; India delivered strong words at the Security Council meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

पर्वतानेनी हरीश म्हणाले की, जो देश शेजारधर्म व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांना हरताळ फासून दहशतवादाला खतपाणी घालतो, त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे. ...

६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच - Marathi News | 60 percent of corporations have been allocated, there is a tug of war over 'Malaidar' boards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी नियुक्त्या होण्याची चिन्हे; फॉर्म्युला ठरविण्यासाठी महायुतीत बैठकांचे सत्र, दोन टप्प्यांत घोषणा शक्य  ...

कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय - Marathi News | No arrest can be made for two months after a complaint of domestic violence; Court's solution to prevent misuse of law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय

शांतता कालावधी : तक्रार/एफआयआर दाखल केल्यापासून पुढील २ महिन्यांपर्यंत अटक करता येणार नाही.  ...