लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाय, पाठदुखीचं कारण ठरतो चुकीच्या चपला वापर; तज्ज्ञांनी सांगितलं योग्य चपला कशा निवडाव्यात - Marathi News | How to chose right footwear high heels sandals side effects in | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाय, पाठदुखीचं कारण ठरतो चुकीच्या चपला वापर; तज्ज्ञांनी सांगितलं योग्य चपला कशा निवडाव्यात

How to chose right footwear : स्त्रियांच्या या सवयीमुळे नंतर पाठदुखी आणि पायदुखी होते.  ...

हळदीत काकांच्या अंगात शिरलं वारं! काकांचे ठुमके बघुन तुमचेही पाय लागतील थिरकायला - Marathi News | man dancing in haldi ceremony video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हळदीत काकांच्या अंगात शिरलं वारं! काकांचे ठुमके बघुन तुमचेही पाय लागतील थिरकायला

या हळदीत या काकांच्या अंगात जणून वारंच शिरलंय. ते असे काही थिरकलेयत की त्यांना पाहुन तुम्ही तोंडात बोटंच घालाल. ...

Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३०४ जणांची कोरोनावर मात, तर २२० नवे रुग्ण - Marathi News | In Pune city, 304 people overcome corona on Sunday, while 220 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३०४ जणांची कोरोनावर मात, तर २२० नवे रुग्ण

आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६४० संशयितांची तपासणी करण्यात आली ...

India vs England 1st Test Live : टीम इंडियाचा विजय पावसात वाहून जाणार?; साडेतीन तासांचा खेळ वाया गेला, जाणून घ्या अपडेट्स - Marathi News | India vs England 1st Test Live Cricket Score : It has started to rain and the inspection has been delayed, BCCI gives updates  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test Live : टीम इंडियाचा विजय पावसात वाहून जाणार?; साडेतीन तासांचा खेळ वाया गेला, जाणून घ्या अपडेट्स

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) दुसऱ्या पर्वातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला इतिहास घडवण्याच्या संधीवर पाऊस पाणी फिरवताना दिसत आहे ...

इंडियाज गॉट टॅलेंट! शेळीचा हा देसी जुगाड पाहुन तुम्ही म्हणाल...प्राणीही ही काही कमी नाहीत... - Marathi News | goat climbs on buffalo to eat leaves from tree, video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंडियाज गॉट टॅलेंट! प्राण्यांचा हा देसी जुगाड पाहुन तुम्ही म्हणाल...प्राणीही ही काही कमी नाहीत...

तुम्ही कधी प्राण्यांचा जुगाड पाहिला आहे का? चक्क एक शेळी आपलं पोट भरण्यासाठी जुगाड करत आहे. तिचा हा जुगाड पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल. ...

Tokyo Olympic : ती पदकाचं स्वप्न घेऊन गेली होती, पण भारतात बहिणीनं घेतला अखेरचा श्वास; मायदेशात येताच ढसाढसा रडली! - Marathi News | Indian Olympian Dhanalakshmi Sekhar breaks down upon learning about sister's death after arrival in hometown from Tokyo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : ती पदकाचं स्वप्न घेऊन गेली होती, पण भारतात बहिणीनं घेतला अखेरचा श्वास; मायदेशात येताच ढसाढसा रडली!

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदक जिंकून ७ पदकांच्या कमाईसह पदकतालिकेत ४८ वे स्थान पटकावले. ...

"प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही पुण्याचा पालकमंत्री म्हणून मीच निर्णय घेणार" - Marathi News | "There is no need to send a proposal. As the Guardian Minister of Pune, I will take the decision." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही पुण्याचा पालकमंत्री म्हणून मीच निर्णय घेणार"

राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आम्हाला अजिबात हौस नाही. ...

अभ्यास सोडून मोबाईलवर बनवत होती व्हिडिओ, आईने थेट कानशिलातच लगावली... - Marathi News | small girl making reelsm mother slaps, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अभ्यास सोडून मोबाईलवर बनवत होती व्हिडिओ, आईने थेट कानशिलातच लगावली...

एका छोट्या मुलीचा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओ तयार करताना एका छोट्या मुलीला तिच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे.  ...

Video : पोलिसांना लवकरच मिळणार खुशखबर; १२ तास ड्युटी केल्यानंतर २४ तास मिळणार आराम - Marathi News | Video: Police will get good news soon; After 12 hours of duty, you will get 24 hours of rest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पोलिसांना लवकरच मिळणार खुशखबर; १२ तास ड्युटी केल्यानंतर २४ तास मिळणार आराम

Police will get good news soon : पोलिसांच्या १२-१२ तास ड्युटीच्या प्रश्नावर देखील उत्तर मार्ग काढत असल्याची माहिती दिली आहे.    ...