लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भिरोजा गावातील आदिवासी शेतकऱ्याची विहीर गेली चोरीला ! - Marathi News | The well of a tribal farmer in Bhiroja village was stolen! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भिरोजा गावातील आदिवासी शेतकऱ्याची विहीर गेली चोरीला !

'लोकमत'चे भाकीत खरे: मेळघाटमधील रोहयोला भ्रष्टाचाराची कीड ...

'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव.. - Marathi News | viral 16 year old girl extreme diet to get zero figure ends in near death health scare | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..

एका १६ वर्षीय मुलीने 'झिरो फिगर' मिळवण्यासाठी इतकं खतरनाक डाएटिंग केलं की ते तिच्या जीवावर बेतलं. ...

सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी - Marathi News | A well-built sports bike hit a divider, BJP minister's nephew dies in a horrific accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी

Chhattisgarh Accident News: छत्तीसगडमधीन नवं रायपूर येथे स्पोर्ट्स बाईकला झालेल्या भीषण अपघातात भाजपाचे नेते आणि छत्तीसगड सरकारमधील वनमंत्री केदाश कश्यप यांचा पुतण्या आणि माजी खासदार दिनेश कश्यम यांचा मुलगा निखिल कश्यप मृत्यू झाला.  ...

Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Rain Alert: Heavy rain warning for Mumbai, Pune and 'these' districts, red alert from Meteorological Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी घ्या! मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Mumbai Maharashtra Rain Alert: राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुण्यासह काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ...

नागपूरमध्ये 'हुक्का आणि सेक्स चॉकलेट्स' विक्रीप्रकरणी 'ब्लिंकिट' अडचणीत - Marathi News | 'Blinkit' in trouble for selling 'hookah and sex chocolates' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये 'हुक्का आणि सेक्स चॉकलेट्स' विक्रीप्रकरणी 'ब्लिंकिट' अडचणीत

नागपुरात संतप्त प्रतिक्रिया : कठोर कारवाईची मागणी ...

राज्यातील 'हे' गाव पीकविमा ऑनलाईन पोर्टलवर दिसेना; दोन हजार शेतकऱ्यांना फटका - Marathi News | 'This' village in the state does not appear on the crop insurance online portal; Two thousand farmers affected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'हे' गाव पीकविमा ऑनलाईन पोर्टलवर दिसेना; दोन हजार शेतकऱ्यांना फटका

जून महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली. खरीप २०२५ मध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन तूर, मूग, उडीद, कांदा, मटकी अशा बहुतांश पिकांचा समावेश यात आहे. ...

"महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत" रवी किशन यांनी मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया - Marathi News | Ravi Kishan On Marathi Hindi Language Controversy Mumbai Municipal Elections Politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत" रवी किशन यांनी मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया

हिंदी-मराठी भाषावादावर काय म्हणाले रवी किशन? ...

Peru Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये २२८ क्विंटल पेरुची आवक; कसा मिळाला दर? - Marathi News | Peru Bajar Bhav : 228 quintals of Peru arrived in Solapur Market Committee; How did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Peru Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये २२८ क्विंटल पेरुची आवक; कसा मिळाला दर?

peru bajar bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी २२८ क्विंटल पेरुची आवक झाली. ...

आजोबांना आली 'ती'ची आठवण! 'सैयारा' पाहण्यासाठी गाठलं थिएटर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | old man watching ahan panday and aneet padda movie saiyaara in theatre video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांना आली 'ती'ची आठवण! 'सैयारा' पाहण्यासाठी गाठलं थिएटर, व्हिडीओ व्हायरल

चक्क एक आजोबा 'सैयारा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...