Taliban capturing women in Afghanistan: तालिबानचे हे कृत्य इराक आणि सीरियामध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेसारखेच आहे. ही संघटना महिलांना सेक्स गुलाम बनविण्यासाठी कुख्यात आहे. ...
Bigg Boss OTT: अभिनेता आणि बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर खान अर्थात केआरके (Kamal R Khan ) याचे वादांशी जुनं नातं आहे. वादग्रस्त ट्वीटमुळे तो सतत चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा केआरकेने असंच एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे. ...
coronavirus in Karnataka: महाराष्ट्राशेजारील कर्नाटकमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कर्नाटकमध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये किमान २४२ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...