Instant Loan : गुंतवणूक करून फसलेल्या लोकांची संख्या ४६ हजारपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. यात तब्बल ७७६१ कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक झाली. ...
car : क्रिसिलने जारी केलेल्या एका अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या कारची विक्री तब्बल ३८ टक्क्यांनी वाढली आहे. १० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारची विक्री फक्त ७ टक्क्यांनी वाढली आहे. ...
Air India : दोन्ही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने यापुढे सुनावणी न घेण्याचा निर्णय केंद्रीय कामगार उपायुक्तांनी घेतला. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. ...
महत्त्वाचे म्हणजे याचाच पुढचा भाग म्हणून एमपीएससीने आता विद्यार्थ्यांसाठी ट्विटरनंतर ॲप लॉन्च केले आहे. उपयोजक हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ...
rajya sabha election 2022 : या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत मतदार असलेल्या आमदारांची मतदान प्रक्रिया कशी पार पाडायची, याबाबत महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारणा केली आहे. ...
Metro car shed : कांजूर गावातील सहा हजारहून अधिक एकर जमिनीवर विकास करण्याचे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा करीत आदर्श वॉटर पार्क्स अँड रिसॉर्टस या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाकडून सहमतीचा आदेश मिळवला. ...
Salman Khan : दिल्ली पोलीस अभिनेता सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...
Rajesh Tope : हा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...