लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी, समोर आले 'या' लेडी डॉनचे नाव - Marathi News | life threatening tweets from this twitter handel to kill yogi adityanath up police took action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी, समोर आले 'या' लेडी डॉनचे नाव

Yogi Adityanath : हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर हापूड जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

...म्हणून मी काँग्रेसची साथ सोडली! आठवले राज्यसभेत स्पष्टच बोलले; संपूर्ण सभागृह खो खो हसले - Marathi News | Rajya Sabha Rpi Mp Ramdas Athawale Took Dig On Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मी काँग्रेसची साथ सोडली! आठवले राज्यसभेत स्पष्टच बोलले; संपूर्ण सभागृह खो खो हसले

राष्ट्रपतींच्या अभिभाषावर बोलताना राज्यसभेत रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी ...

शिवाजी पार्कवर कलाकारांना प्रवेशबंदी होती का? युजरच्या प्रश्नाला हेमांगी कवीनं दिलं उत्तर - Marathi News | lata mangeshkar funeral hemangi kavi post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवाजी पार्कवर कलाकारांना प्रवेशबंदी होती का? युजरच्या प्रश्नाला हेमांगी कवीनं दिलं उत्तर

Hemangi Kavi : अक्षरश: भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं.., हेमांगी कवीनं सांगितला शिवाजी पार्कवरचा अनुभव ...

Ileana D’Cruz : इलियाना डिक्रूजनं एडीट न करताच शेअर केला बिकिनीतला बोल्ड फोटो; अन् म्हणाली..... - Marathi News | Ileana D’Cruz : ileana d cruz shares unedited bikini photo reveals she deleted apps that make her look slimmer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इलियाना डिक्रूजनं शेअर केला बिकिनीतला फोटो; नाकारले स्लिम करणारे फिल्टर ॲप्स

Ileana D’Cruz : इलियाना इंस्टाग्राम पोस्टमध्ये एक एडीट न केलेला फोटो शेअर करत बॉडी पॉझिटिव्हिटीविषयी बोलली, म्हणाली डीलिट केले मी ते व्हर्च्युअल ॲप्स, जे स्लिम असल्याचा आभास तयार करतात.. ...

'विनंती करतो सुरक्षा घ्या अन् आमची चिंता दूर करा'; अमित शाह यांचे ओवेसींना आवाहन - Marathi News | amit shah statement on asaduddin owaisi attack in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विनंती करतो सुरक्षा घ्या अन् आमची चिंता दूर करा'; अमित शाह यांचे ओवेसींना आवाहन

एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत सरकारच्यावतीनं प्रतिक्रिया दिली. ...

IPL 2022 Ahmedabad IPL team name reveal : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद फ्रँचायझी 'या' नावाने मैदानावर उतरणार; जाणून घ्या सर्वात भारी नाव - Marathi News | Ahmedabad Titans is the official name of the Ahmedabad IPL team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद फ्रँचायझी 'या' नावाने मैदानावर उतरणार; जाणून घ्या नाव

IPL 2022 Ahmedabad IPL team name reveal - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने सोमवारी त्यांच्या संघाच्या नावाची घोषणा केली. ...

Ukraine Russia Crisis: यूक्रेनवर ७२ तासांत रशियाचा कब्जा, १९ हजार जवानांसह ५० हजार लोकांचा मृत्यू?; अमेरिकेचा खळबळजनक दावा - Marathi News | Ukraine Russia Crisis: Russian invasion of Ukraine could cause as many as 50,000 civilian deaths, US Source | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेनवर ७२ तासांत रशियाचा कब्जा, १९ हजार जवानांसह ५० हजार लोकांचा मृत्यू?

इतकचं नाही तर या युद्धामुळे ५० हजार सर्वसामान्य लोकांचाही जीव जाऊ शकतो असं गुप्तचर यंत्रणेने अलर्ट केले आहे. ...

संतापजनक! 7 वर्षीय मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार, Video पाहून केलं कृत्य - Marathi News | Crime News chhattisgarh ambikapur seven year old girl gang raped by six minor boys | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! 7 वर्षीय मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार, Video पाहून केलं कृत्य

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे या मुलांनी मोबाईलवर व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ...

UP Assembly Election 2022: ‘द्यायचं होतं सायकलला मत, अधिकाऱ्यांनी कमळासमोर मारला शिक्का’, दिव्यांगाच्या आरोपानंतर उत्तर प्रदेशात खळबळ  - Marathi News | UP Assembly Election 2022: 'I wanted to vote for bicycle, officials stamped in front of lotus', excitement in Uttar Pradesh after Divyanga's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘द्यायचं होतं सायकलला मत, अधिकाऱ्यांनी कमळासमोर मारला शिक्का’, दिव्यांगाचा गंभीर आरोप

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आल्याने राज्यातील राजकीयपारा चढला आहे. दरम्यान, राज्यात पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून होत असलेले मतदान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...