लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोल्ट्री फॉर्ममध्ये सुरू होता बंदुकीचा कारखाना, अनेक रायफल आणि जिवंत काडतूस जप्त - Marathi News | gun factory in a poultry farm, several rifles and live cartridges seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोल्ट्री फॉर्ममध्ये सुरू होता बंदुकीचा कारखाना, अनेक रायफल आणि जिवंत काडतूस जप्त

Indian made gun: सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली आणि एका व्यक्तीसह मुद्देमाल जप्त केला. ...

प्रियकरासोबत युवती पळाली, हेडकॉन्स्टेबलनं पोलीस चौकीत आणून केला बलात्कार; जीवे मारण्याची धमकी - Marathi News | The girl ran away with her boyfriend, the head constable raped her to the police station in sikar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत पळून गेलेल्या युवतीवर हेडकॉन्स्टेबलचा पोलीस चौकीतच बलात्कार, मग.. 

पीडित युवती प्रियकरासोबत दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात पोहचली तेव्हा तिला पैशाचं आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. ...

कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा - Marathi News | Vehicles of Ganesh devotees going to Konkan are exempted from toll Big decision of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा बैठकीत घेतला आढावा ...

पिंपरीत वाहनाच्या धडकेनं डिलिव्हरी दुचाकीस्वार बॉयचा मृत्यू - Marathi News | Delivery two-wheeler boy killed in Pimpri vehicle collision | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वाहनाच्या धडकेनं डिलिव्हरी दुचाकीस्वार बॉयचा मृत्यू

अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती न देता पळून गेला. ...

नारायण राणेंना अटक केली जाते तर मग संजय राऊतांना का नाही? पुण्यात भाजप आक्रमक  - Marathi News | If Narayan Rane is arrested then why not Sanjay Raut? BJP aggressive in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारायण राणेंना अटक केली जाते तर मग संजय राऊतांना का नाही? पुण्यात भाजप आक्रमक 

शिवसेना नेते संजय राऊत यांचं कोथळा बाहेर काढू वक्तव्य धमकीच...ती भाजप कदापि खपवून घेणार नाही. ...

भूत, भूत, भूत!!! रात्री वॉर्डमध्ये डॉक्टर येताच किंचाळू लागली महिला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | after seeing doctor in ppe kit patient shocked video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भूत, भूत, भूत!!! रात्री वॉर्डमध्ये डॉक्टर येताच किंचाळू लागली महिला; व्हिडीओ व्हायरल

रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डमधील व्हिडीओ व्हायरल; महिला किंचाळताच इतरांची झोप उडाली ...

महिलेची दगडाने ठेचून हत्या; हायफ्रोफाईल गांधारी परिसरात आढळला मृतदेह - Marathi News | Woman stoned to death; Body found in high profile Gandhari area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची दगडाने ठेचून हत्या; हायफ्रोफाईल गांधारी परिसरात आढळला मृतदेह

Murder Case : गांधारी परिसरात रिंगरूट प्रकल्पाचे काम सुरु  आहे. या रस्त्यावर आज सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. ...

इतना अ‍ॅटिट्यूड किस बात का? अक्षय कुमारचं ‘ते’ वागणं चाहत्यांना खटकलं, पाहा व्हिडीओ - Marathi News | Akshay Kumar rushes into his car as fan asks for a photo; netizens ask itna attitude kis baat ka? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतना अ‍ॅटिट्यूड किस बात का? अक्षय कुमारचं ‘ते’ वागणं चाहत्यांना खटकलं, पाहा व्हिडीओ

अक्षय चाहत्यांना फार निराश करत नाही. पण अलीकडे असं काही घडलं की, अक्षयचं वागणं चाहत्यांना चांगलंच खटकलं. ...

मोठी बातमी! कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या TOCIRA औषधाच्या आपत्कालीन वापराला DCGI ची मंजुरी - Marathi News | DCGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या TOCIRA औषधाच्या आपत्कालीन वापराला DCGI ची मंजुरी

TOCIRA Approval: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...