लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाण्यातील दोघींची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड - Marathi News | two girls from thane selected for mumbai Under 19 cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठाण्यातील दोघींची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड

घोडबंदर रोड परिसरातील पातलीपाडा भागातील श्री माँ विद्यालयाच्या महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची निवड ...

पुढच्या वर्षी लवकर या...! पुण्यात पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप - Marathi News | Come early next year ...! A heartfelt farewell to five-day-old Bappa in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुढच्या वर्षी लवकर या...! पुण्यात पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

सोन्याच्या पावलांनी वाजतगाजत घरोघरी विराजमान झालेल्या गौरीचेंही विसर्जन करण्यात आले ...

दौंडमध्ये तृतीयपंथींच्या वाड्यात गौराईबरोबरच बाप्पा 'निसर्गाच्या सानिध्यात' विराजमान - Marathi News | Bappa enthroned in the company of nature along with Gaurai in the palace of third parties in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये तृतीयपंथींच्या वाड्यात गौराईबरोबरच बाप्पा 'निसर्गाच्या सानिध्यात' विराजमान

माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारा देखावा गौरी गणेशा समोर साकारला आहे ...

ती महिला स्मशानात सांगाड्यासोबत नाचत होती, पाहणाऱ्याची शुद्धच हरपली; फोटो झाले व्हायरल - Marathi News | The woman was dancing with the skeleton in the cemetery, the viewer was completely lost; The photo went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ती महिला स्मशानात सांगाड्यासोबत नाचत होती, पाहणाऱ्याची शुद्धच हरपली; फोटो झाले व्हायरल

The woman was dancing with the skeleton in the cemetery : स्मशानातून जाणाऱ्या लोकांना धक्का बसला, त्यांना घाम फुटला आणि ते तिथून शांतपणे पळून गेले. ...

अजब चोराची गजब गोष्ट! चोरीआधी गोदामाच्या शटरला नमस्कार; चोरी पाहून मालक हैराण - Marathi News | Cigarette Worth Rs 40l Stolen From Godown In rajasthan And Thief Caught On Camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजब चोराची गजब गोष्ट! चोरीआधी गोदामाच्या शटरला नमस्कार; चोरी पाहून मालक हैराण

चोरट्यानं ४० लाखांच्या सिगारेट लांबवल्या; चोरी पाहून मालक हैराण ...

VI च्या या प्लॅननं Reliance Jio ला टाकलं मागे; दररोज 3GB डेटासह मिळतायत भन्नाट बेनिफिट्स - Marathi News | VI's plan puts Reliance Jio behind; Abandoned benefits with 3GB of data per day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :VI च्या या प्लॅननं Reliance Jio ला टाकलं मागे; दररोज 3GB डेटासह मिळतायत भन्नाट बेनिफिट्स

Vodafone-Idea जरी युझर्सच्या बाबतीत Reliance Jio, Airtel च्या मागे असलं तरी कंपनी अनेक चांगले प्लॅन्स ऑफर करत आहे.  ...

सीडब्ल्यूसी घोटाळ्यातील पाच सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना दंड - Marathi News | Five service retired officers fined in CWC scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीडब्ल्यूसी घोटाळ्यातील पाच सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना दंड

CWC scam : दोषारोप असलेल्या ८० कर्मचाऱ्यांपैकी २० कर्मचाऱ्यांना दोषमुक्त करण्यात आले होते. तर ५० कर्मचाऱ्यांना किरकोळ स्वरुपाची शिक्षा करण्यात आली होती. ...

शिवभोजन थाळी इथून पुढंही मोफतच मिळणार; शासन निर्णयात बदल नाही - Marathi News | 'Free' Shivbhojan Thali started by Mahavikas Aghadi government closed; Now you have to pay 10 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवभोजन थाळी इथून पुढंही मोफतच मिळणार; शासन निर्णयात बदल नाही

कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. ...

ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्याने भाजपा संतप्त                                    - Marathi News | BJP angry over Zilla Parishad by-elections without OBC reservation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्याने भाजपा संतप्त                                   

BJP News : राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळेच आज ही आपल्या ओबीसी समाजावर वेळ आली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ...