लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दसरा-दिवाळीपूर्वी फ्लिपकार्टमध्ये बंपर भरती, चार हजार जणांना मिळणार नोकरी - Marathi News | Bumper recruitment in Flipkart before Dussehra-Diwali, four thousand people will get jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दसरा-दिवाळीपूर्वी फ्लिपकार्टमध्ये बंपर भरती, चार हजार जणांना मिळणार नोकरी

Flipkart job News: वॉलमार्टची मालकी असलेली प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने बुधवारी कर्मचारी भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

लवकरच सुरू होणार लहान मुलांचे लसीकरण, 'या' लसीला मिळाली मान्यता - Marathi News | Vaccination of children will start soon, ZyCoV-D vaccine has been approved for 12 to 17 year old children vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच सुरू होणार लहान मुलांचे लसीकरण, 'या' लसीला मिळाली मान्यता

Covid Vaccine: देशात एकूण 44 कोटी मुले आहेत, त्यापैकी 12 वर्षाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. ...

IPL 2021, DC vs SRH, Live: दिल्लीच्या वेगापुढं हैदराबाद नामोहरम! दिल्लीसमोर विजयासाठी १३५ धावांचं लक्ष्य  - Marathi News | IPL 2021 DC vs SRH Live sunrisers hyderabad set 135 run target against delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्लीच्या वेगापुढं हैदराबाद नामोहरम! दिल्लीसमोर विजयासाठी १३५ धावांचं लक्ष्य

IPL 2021, DC vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १३४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी आज हैदराबादच्या फलंदाजांना चांगलीच वेसण घातल्याचं पाहायला मिळालं. ...

Cyber Crime : पुण्यातील नागरिकाच्या नावानं दिल्लीत काढलं क्रेडिट कार्ड; तब्ब्ल ७ लाखांची फसवणूक - Marathi News | Credit card issued in Delhi in the name of a citizen of Pune; Fraud of Rs 7 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime : पुण्यातील नागरिकाच्या नावानं दिल्लीत काढलं क्रेडिट कार्ड; तब्ब्ल ७ लाखांची फसवणूक

११ पैकी सायबर पोलिसांनी हस्तगत केले ६ महागडे मोबाईल ...

Jammu-Kashmir: एका वर्षानंतर सापडला अपहरण झालेल्या सैनिकाचा मृतदेह - Marathi News | Jammu-Kashmir: The body of a kidnapped soldier was found a year later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: एका वर्षानंतर सापडला अपहरण झालेल्या सैनिकाचा मृतदेह

मृत शाकीर मंजूर यांचे वडील मंजूर अहमद यांना अपहरणाच्या काही दिवसानंतर रक्ताने माखलेले मुलाचे कपडे सापडले होते. ...

IPL 2021: तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू; फलंदाजही चक्रावला  - Marathi News | Fastest ball of the IPL 2021 bowled by delhi capitals anrich nortje against Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू

IPL 2021, Anrich Nortje: एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडा यांच्या गोलंदाजीचा वेग पाहून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.  ...

चिमुरडा हनुमान मंदिरात गेला; दलित कुटुंबाला २३ हजारांचा दंड भरावा लागला - Marathi News | Dalit family fined Rs 23K after 2 year old son enters temple in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुरडा हनुमान मंदिरात गेला; दलित कुटुंबाला २३ हजारांचा दंड भरावा लागला

लहान मुलामुळे मंदिर अपवित्र झाल्याचा उच्च जातीतल्या लोकांचा दावा ...

दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना हाकललं; जम्मू काश्मीर सरकारची कारवाई - Marathi News | 6 government employees with links to terrorists fired; Action of Government of Jammu and Kashmir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना हाकललं; जम्मू काश्मीर सरकारची कारवाई

Jammu and Kashmir Govt sacked six of its employees : ज्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, त्यात काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग येथील शिक्षक हमीद वानी याचा समावेश आहे. ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू, अध्यादेश काढणार - Marathi News | Big decision of state government; Implementing multi-member ward system in the corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करणार

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. ...