हात दाखवूनही बस थांबेना; संतप्त विद्यार्थिनींनी रास्तारोको करून अडविली बस ...
सीबीडी येथील वकिलाला काशीच्या एका मांत्रिकाने २० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ...
आरोपी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असल्याचे दिसताच पोलिसांनी मुलीच्या नावाने अकाउंट बनवून त्याला रिक्वेस्ट पाठवली. ...
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंच्या मुलाने आई कुठे काय करते मालिकेत काम केलंय हे फार कमी जणांना ठाऊक असेल. सुलभा यांची सूनही अभिनेत्री आहे ...
मागील वर्षी मुंबई शहर या यादीत नंबर १ वर होते. परंतु यंदा मुंबईचं नाव टॉप २० शहरांच्या यादीतही नाही ...
Crime: इन्स्टाग्रामवर झटपट फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या अंगलट आला आहे. ...
रंजल्या-गांजल्यांना आधार ...
Manoj Jarange Patil News: शंभर टक्के न्याय देणार. सगळ्यांनी साथ द्यावी, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
Crop Insurance : खरीप २०२५ पासून लागू होणाऱ्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे. मृत शेतकऱ्यांच्या नावाने किंवा चुकीची माहिती देऊन विमा घेणाऱ्या व्यक्तींवर आता थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. (Crop Insurance) ...
भरदिवसा पाच विद्यार्थिनींचा विनयभंग; पीडितेच्या घरासमोर जल्लोष ...