लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा - Marathi News | 15 MLAs of Uddhav Thackeray and 10 of Congress are in contact, possibility of political earthquake on January 23 - Shiv sena Ex MP Rahul Shewale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा

महायुतीतील अंतर्गत विषय आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समन्वय साधून यावर तोडगा काढतील हा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं.  ...

राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती - Marathi News | Relief for Rahul Gandhi, Supreme Court stays Amit Shah's 'that' statement case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती

Rahul Gandhi: एका सभेत राहुल गांधींनी अमित शाहांवर वादग्रस्त टीका केली होती. ...

भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल - Marathi News | BJP should have thought about our people eknath Shinde shiv sena minister gulabrao patil attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल

गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेनेच्या वतीने खदखद बोलून दाखवली. ...

नेरला उपसा सिंचन योजनेचे रखडलेले काम केव्हा सुरु करणार ? १५ दिवसांच्या आत सुरु न झाल्यास उपोषण - Marathi News | When will the stalled work of Nerla Upsa Irrigation Scheme be started? If it is not started within 15 days, hunger strike will be launched. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नेरला उपसा सिंचन योजनेचे रखडलेले काम केव्हा सुरु करणार ? १५ दिवसांच्या आत सुरु न झाल्यास उपोषण

अधिकाऱ्यांना निवेदन : किसान सहकारी पाणीवापर संस्थेची मागणी ...

हल्दीरामला रोखण्यासाठी पेप्सिकोचा मोठा डाव! टाटा कंपनीला घेतलं सोबत, काय आहे प्लॅन? - Marathi News | tata consumer products and pepsico will-jointly-sell-chips-and-kurkure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हल्दीरामला रोखण्यासाठी पेप्सिकोचा मोठा डाव! टाटा कंपनीला घेतलं सोबत, काय आहे प्लॅन?

Tata Consumer Products And Pepsico : नुकतेच हल्दीराम कंपनीने देशाबाहेर आपले स्नॅक्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता त्यांना मोठा स्पर्धक मिळणार आहे. ...

इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांसाठी मोठी खबर; आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर? - Marathi News | Big news for ethanol producing sugar factories; Now farmers will get a good price for sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांसाठी मोठी खबर; आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर?

इथेनॉल उत्पादन करून देशातील सहकारी साखर कारखाने किमान ९ महिने सुरू ठेवण्यासाठी आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्यात येणार आहे. ...

Photos: मराठमोळ्या मितालीचा खास लूक; लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य - Marathi News | Actress Mitali Mayekar Shares Her Latest Look In Red Dress Social Media Post Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: मराठमोळ्या मितालीचा खास लूक; लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

मितालीनं सोशल मीडियावर शेअर केलेले हे खास फोटो तुम्ही पाहिलेत का? ...

नियम बदलले, आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन 'या' वस्तू खरेदी करता येणार नाहीत; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Rules changed, now 'these' items cannot be purchased from online platforms know in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नियम बदलले, आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन 'या' वस्तू खरेदी करता येणार नाहीत; जाणून घ्या सविस्तर

ई-कॉमर्सवरुन आता काही वस्तू मागवता येणार नाहीत, यावर नवीन नियम आणण्यात आली आहेत. ...

Airtel आणि बजाज फायनान्सची हातमिळवणी, टेलिकॉमनंतर आता 'या' क्षेत्रात देणार जिओला टक्कर - Marathi News | Airtel and Bajaj Finance join hands after telecom now they will compete with Jio in finance sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel आणि बजाज फायनान्सची हातमिळवणी, टेलिकॉमनंतर आता 'या' क्षेत्रात देणार जिओला टक्कर

Bharti Airtel Bajaj Finance: पाहा एअरटेल आणि बजाज कोणत्या क्षेत्रात एकत्र येणार आहेत. ग्राहकांना कोणत्या मिळणार सुविधा. ...