लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sakhar Niryat : दहा लाख टन साखर निर्यातीचा आज निर्णय; कसा मिळणार निर्यात साखरेला दर? - Marathi News | Sakhar Niryat : Decision on one million tons of sugar export today; How to get price for exported sugar? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sakhar Niryat : दहा लाख टन साखर निर्यातीचा आज निर्णय; कसा मिळणार निर्यात साखरेला दर?

Sugar Export मागील गळीत हंगामातील शिल्लक साखर आणि चालू हंगामातील उत्पादन पाहता, साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी देशभरातील साखर उद्योगांच्या संघटनांनी केली होती. ...

तेलवाला बाबा सलमानचे कोल्हापुरातून पलायन, टक्कलग्रस्तांना औषधासाठी केली होती गर्दी - Marathi News | Salman Mohammad Sohail who gave medicine to bald people to get hair fled as soon as the investigation began | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात केसावरील उपचारासाठी टक्कलग्रस्तांची गर्दी, चौकशी होताच तेल लावणाऱ्या सलमानने केले पलायन

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतली दखल ...

तुम्ही खरंच फिट आहात काय? - Marathi News | Are you really fit? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही खरंच फिट आहात काय?

Fitness News: २४ तासांपैकी तुम्ही केवळ चार टक्के वेळच व्यायामाला देत असता. त्यावरून तुमचा फिटनेस ठरत नाही. त्याऐवजी व्यायामानंतर दिवसाचा उर्वरित ९६ टक्के वेळ तुम्ही कसा घालवता, यावरून तुमचा फिटनेस कसा आहे, हे ठरते. ...

थेंबे थेंबे तळे साचे! १० हजारांच्या SIP नं बनवला ३.८६ कोटींचा फंड; बाजाराच्या चढ-उताराचाही फरक पडला नाही - Marathi News | A fund worth 3 86 crores was created with an SIP of 10 thousand HDFC Balanced Advantage Fund ups and downs of the market did not affect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० हजारांच्या SIP नं बनवला ३.८६ कोटींचा फंड; बाजाराच्या चढ-उताराचाही फरक पडला नाही

Top-performing mutual funds : महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पाहूया कोणता आहे हा फंड, ज्यानं हे करून दाखवलंय. ...

गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट! - Marathi News | Glorious! Deaf-mute children of Scout-Guide will salute the tricolor for the first time! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!

स्काऊट-गाईडच्या मूकबधीर मुलांचे प्रथमच प्रजासत्ताकदिनी पथसंचलन! ...

‘तिसऱ्या मुंबई’साठी कुणी ऑफिस देता का ऑफिस? नव्या प्राधिकरणासाठी आता नवी मुंबईत कार्यालय - Marathi News | Will anyone provide an office for 'Third Mumbai'? Now an office in Navi Mumbai for the new authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तिसऱ्या मुंबई’साठी कुणी ऑफिस देता का ऑफिस? नव्या प्राधिकरणासाठी आता नवी मुंबईत कार्यालय

Third Mumbai News: अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ प्रभावित भागातील उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांत १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार आहे. यासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...

ऑक्सिजन हिरावू नका, कुर्ला-नेहरूनगर येथील स्थानिक नागरिकांची निदर्शने; ‘धारावी’साठी परिसरातील वृक्षतोडीला विरोध - Marathi News | Don't deprive us of oxygen, local residents of Kurla-Nehru Nagar protest; Oppose felling of trees in the area for 'Dharavi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजन हिरावू नका, कुर्ला-नेहरूनगर येथील स्थानिक नागरिकांची निदर्शने

Mumbai News: कुर्ला नेहरूनगर येथील शासकीय डेअरीच्या जागेवरील झाडे तोडण्यासाठी, तसेच साफसफाई करण्यासाठी आलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामगारांना स्थानिकांनी विरोध केला. ...

एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde on a sudden visit to Dare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

पालकमंत्री पदांच्या वाटपाबाबत नाखुशी? ...

Kanda Bajarbhav : मागील आठवड्यात कांदा बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | latest News Kanda Bajarbhav How were onion market prices last week Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील आठवड्यात कांदा बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Bajarbhav : मागील सात दिवसांचे कांदा बाजार भाव पाहिले असता बाजारभावात काहीसा दिलासा दिसू लागला आहे.  ...