Gaming Phones Black Shark 4S and Black Shark 4Pro: शोओमीने आपल्या ब्लॅक शार्क या ब्रँड अंतर्गत Black Shark 4S आणि Black Shark 4S Pro हे दोन Gaming Smartphones सादर केले आहेत. ...
MPSC Exam News: राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेली दोन वर्षे परीक्षा होऊ शकलेली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत बुधवारी चर्चा झाली. ...
palm, soy, sunflower oil price changes: महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. त्यात सणासुदीच्या काळात केंद्राने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ...
CIDCO Homes: विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे मागील गृह योजनेतील अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ...
Congress Ashok Chandna And BJP : "राज्यातील आतापर्यंतच्या इतिहासात भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसइतक्या जागा कधीच जिंकता आलेल्या नाहीत आणि ते जिंकूही शकणार नाहीत" असंही चांदना म्हणाले आहेत. ...
Hasan Mushrif News: मुरगूड पोलीस ठाण्यातील गुन्हा पुणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागात वर्ग करण्याची ठाकरे-पवारांची चलाखी चालणार नाही, असे भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी येथे सांगितले. ...