बागलाण तालुक्यातील आठ नंबर चारीला कपालेश्वर जवळील हत्ती नदीवरील पुलाला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून त्यामधून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने अद्याप याकडे लक्ष दिले नसून त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
वर्षानुवर्षे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अथवा त्यांना योग्य मोबदला देऊन ही दोन्ही स्मारके जोडून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेचे सर्वक्षण पुणे महापालिकेने केले आहे. ...
Sanjay Raut News: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सातत्याने धर्म आणि समाजाविषयी विष पेरले जात आहे. देशात आणि समाजात दुही राहता कामा नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Yeldari Dam : गेल्या दोन दिवसांपासून येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक झाली आहे. फक्त २४ तासांत ४५ दलघमी पाणी दाखल झाल्याने धरणाचा साठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Yeldari Dam) ...