लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धोनीसोबतच्या तुझ्या नात्याबद्दल २ शब्दांत काय सांगशील?; चाहत्याच्या प्रश्नाला विराटकडून 'लय भारी' उत्तर - Marathi News | Fan asks Virat Kohli to define his bond with MS Dhoni in two words | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसोबतच्या तुझ्या नात्याबद्दल २ शब्दांत काय सांगशील?; चाहत्याच्या प्रश्नाला विराटकडून 'लय भारी' उत्तर

क्वारंटिन असलेला विराट कोहली इन्स्टाग्रामच्या माध्यमातून साधतोय चाहत्यांशी संवाद ...

ही अभिनेत्री ठरली महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला, पाहा कोण कितव्या क्रमांकावर - Marathi News | tejashree pradhan neha khan are the Maharashtra's Most Desirable Women 2020 on television | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री ठरली महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला, पाहा कोण कितव्या क्रमांकावर

Maharashtra's Most Desirable Women 2020 : महाष्ट्रातील टीव्हीवरील सर्वाधिक आकर्षिक आकर्षक महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या यादीत कुणी बाजी मारली, ते सुद्धा पाहा... ...

"देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत", काँग्रेसचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Modi's government has lost its way! The policies of this government have caused the economic crisis of the country to collapse completely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत", काँग्रेसचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिशा भरकटलेले सरकार, ठोस नियोजनाशिवाय सुरू असलेला कारभार देशाला हानिकारक असल्याची काँग्रेसची टीका ...

काय म्हणता! धोनीपेक्षा कोहलीच उत्कृष्ट 'कॅप्टन', आकडेवारीच सांगतेय सारंकाही... - Marathi News | After 60 Tests Virat Kohli better than MS Dhoni as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय म्हणता! धोनीपेक्षा कोहलीच उत्कृष्ट 'कॅप्टन', आकडेवारीच सांगतेय सारंकाही...

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कर्णधार असल्याचं आता सिद्ध झालं आहे. ...

'मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी' - Marathi News | 'Modi government is the most arrogant and arrogant in the country till date', prithviraj chavan on modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी'

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळातील नोटबंदीपासून ते सद्यपरिस्थितीतील कोविडच्या कामकाजावरही गंभीर टीका केली आहे. ...

Car Loan: लॉकडाऊन उठताच कार घ्यायचीय? या बँकांमध्ये मिळतेय सर्वात स्वस्त कार लोन - Marathi News | Car Buy tips: cheapest car loan Government bank, Private bank list, lowest EMI on car loan | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Car Loan: लॉकडाऊन उठताच कार घ्यायचीय? या बँकांमध्ये मिळतेय सर्वात स्वस्त कार लोन

Car Loan Lowest Interest Rate: आज परिस्थिती बदलली आहे. आज अनेकजण 100 टक्के लोन काढून कार घेऊ शकत आहेत. आता तर लोनवर घरातील सामानही घेता येतेय. हा बाजार मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. आता कोणत्या बँकेचा किती कमी व्याजदर हे पाहिले जाते. ...

मुलीने आपल्या आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या अन्... - Marathi News | daughter gave suspected drink to parents with her friends in lucknow | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलीने आपल्या आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या अन्...

Crime News : पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी मुलीला तिच्या प्रियकरासह इतर दोन जणांसह अटक करण्यात आली. ...

पिंपरीतील घरकुल येथे टोळक्याचा राडा! कोयता, सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड - Marathi News | Scaffolding, vandalism of vehicles at Gharkul in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील घरकुल येथे टोळक्याचा राडा! कोयता, सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड

दहशत माजवल्याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेत ३३७८ पदांची भरती; दहावी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी - Marathi News | Recruitment of 3378 posts in Indian Railways; Golden opportunity for those who have passed 10th | Latest career News at Lokmat.com

करिअर :Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेत ३३७८ पदांची भरती; दहावी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ जून २०२१ पासून सुरू होऊन ३० जून २०२१ पर्यंत संपेल. ...