लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'पीजीआर'साठी ना कायदा, ना तपासणी नुसता शेतकऱ्यांच्या लुटीचा गोरख धंदा; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | There is no law or inspection for 'PGR', just a dirty business of looting farmers; Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पीजीआर'साठी ना कायदा, ना तपासणी नुसता शेतकऱ्यांच्या लुटीचा गोरख धंदा; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

PGR in Grape 'पेस्टिसाइड' कंपन्यांची वर्षातून दोन वेळा नमुना घेऊन तपासणी केली जाते. मात्र 'पीजीआर' कंपन्यांच्या नमुन्यांची तपासणीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

बडीशेप, बदामाच्या 'या' आयुर्वेदिक उपायानं कमी होईल चष्म्याचा नंबर, दिसेल आणखी स्पष्ट! - Marathi News | Ayurveda dr told a effective home remedy to improve eyesight and remove glasses | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बडीशेप, बदामाच्या 'या' आयुर्वेदिक उपायानं कमी होईल चष्म्याचा नंबर, दिसेल आणखी स्पष्ट!

आयुर्वेद डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी एक सोपा आणि फायदेशीर उपाय सांगितला आहे. ज्याद्वारे तुम्ही डोळे चांगले करू शकता. ...

Saif Ali Khan : "हाच खरा हिरो! रक्तबंबाळ अवस्थेतही तैमूरचा हात धरुन रुग्णालयात सिंहासारखा आला सैफ" - Marathi News | Saif Ali Khan health update actor recovering excellent advised bed rest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हाच खरा हिरो! रक्तबंबाळ अवस्थेतही तैमूरचा हात धरुन रुग्णालयात सिंहासारखा आला सैफ"

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. घरात चोरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीशी त्याची झटापट झाली. त्यानंतर हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. ...

३५ वर्षीय भारतीय युवकाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस देणार २ कोटी; भानगड काय? - Marathi News | Bhadreshkumar Chetanbhai Patel, is most wanted criminal search by FBI America, FBI announces reward of $250,000 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३५ वर्षीय भारतीय युवकाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस देणार २ कोटी; भानगड काय?

तपास यंत्रणेनुसार पलकला भारतात परतायचं होते परंतु भद्रेशला ते नको होते. यावरून बऱ्याचदा दोघांमध्ये वाद व्हायचे. व्हिसा संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला होता.  ...

होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन - Marathi News | maharshtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar to host almost comedy marathi stand up show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन

काही दिवसांपूर्वीच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा करण्यात आली होती. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. ...

कावळ्यांचा मृत्यू ना बर्ड फ्ल्यू,ना मानमुडीने! चार दिवसांत ४२ कावळे दगावल्याने खळबळ - Marathi News | Crows die not from bird flu or manmudi! 42 crows die in four days, causing a stir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कावळ्यांचा मृत्यू ना बर्ड फ्ल्यू,ना मानमुडीने! चार दिवसांत ४२ कावळे दगावल्याने खळबळ

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त : प्रशासन, नागरिकांना मिळाला दिलासा ...

Video: विराट-अनुष्काचं अलिबागमधील ३२ कोटीचं हॉलिडे होम तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरु - Marathi News | Virat Kohli Anushka Sharm Inr 32 Crore New Holiday Home In Alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: विराट-अनुष्काचं अलिबागमधील ३२ कोटीचं हॉलिडे होम तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरु

अनुष्का आणि विराटच्या नव्या घराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात ३३ तासांनंतर संशयित ताब्यात, चौकशी सुरु - Marathi News | saif ali khan got attacked incidence bandra police arrest one suspect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात ३३ तासांनंतर संशयित ताब्यात, चौकशी सुरु

बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये संशयिताला आणण्यात आलं आहे ...

Orange Planting Techniques : संत्र्याच्या गोडव्यातून आर्थिक उन्नतीचा 'हा' आहे मंत्र वाचा सविस्तर - Marathi News | Orange Planting Techniques: This is the mantra for economic growth through the sweetness of oranges. Read in detail. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्र्याच्या गोडव्यातून आर्थिक उन्नतीचा 'हा' आहे मंत्र वाचा सविस्तर

Orange Planting Techniques : शेतकऱ्यांनी आपल्याला मालाची थेट विक्री करुन चांगले उत्पन्न कसे मिळवता येते या विषयी कृषिभूषण भीमराव कडू यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला. वाचा सविस्तर ...