लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Nominee: तुम्हीही गुंतवणूक किंवा बचतीसाठी नॉमिनी आहात? पाहा, महत्त्व, नियम आणि अधिकार - Marathi News | know about rules and rights why nominee is important for insurance bank account and investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही गुंतवणूक किंवा बचतीसाठी नॉमिनी आहात? पाहा, महत्त्व, नियम आणि अधिकार

Nominee: विमा, गुंतवणूक आणि बचतीसाठी कोणाची नॉमिनी म्हणून निवड केली जाऊ शकते? जाणून घ्या, डिटेल्स... ...

विश्वास बसणार नाही! जिभेचे चोचले नव्हे तर आरोग्यासाठी उत्तम आहे पाणीपुरी, जाणून घ्या फायदे - Marathi News | health benefits of eating panipuri | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :विश्वास बसणार नाही! जिभेचे चोचले नव्हे तर आरोग्यासाठी उत्तम आहे पाणीपुरी, जाणून घ्या फायदे

घरी केलेली असेल किंवा भय्याकडची. पाणीपुरीचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच आनंद असतो. पण, जिभेचे चोचले पुरवण्यासोबत पाणीपुरी खाणं हे तब्येतीसाठी देखील फायदेशीर ठरतं. ...

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | shirur haveli ncp mla ashok pawar threatened to kill shirur crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी

याबाबत शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविंद्र काळे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तक्रारी निवेदन दिले आहे ...

माकडासोबत करत होता 'मजाक'; त्यानं खरोखरच डोक्यात 'तलवार' घातली! - Marathi News | Viral funny video Monkey hits man with a sword | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माकडासोबत करत होता 'मजाक'; त्यानं खरोखरच डोक्यात 'तलवार' घातली!

या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एका माकडच्या हातात 'लाकडी तलवार' दिसत आहे. त्याच्या शेजारी एक व्यक्ती बसलेली आहे. ती व्यक्ती माकडाचा हात धरून त्याला डोक्यावर वार करण्याचे प्रशिक्षण देत आहे. ...

MS Dhoni : मेंटॉर महेंद्रसिंग धोनीनं पहिल्याच सराव सत्रात घेतली 'या' तीन खेळाडूंची शाळा, See Photo - Marathi News | MS Dhoni spend lots of time with Rishabh Pant, Ishan Kishan and Hardik Pandya during the first practice session ahead of the T20 World Cup 2021, Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : मेंटॉर महेंद्रसिंग धोनीनं पहिल्याच सराव सत्रात घेतली 'या' तीन खेळाडूंची शाळा, See Photo

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यांत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार आहे. ...

कमी किंमतीत 5,000mAh बॅटरीसह दमदार Vivo Y3s लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Vivo y3s price in india rs 9490 launch with 5000mah battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत 5,000mAh बॅटरीसह दमदार Vivo Y3s लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Budget Vivo Phone Vivo Y3s Price In India: विवोने Vivo Y3s हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा एक Budget Phone आहे जो 5000mAh Battery आणि 13MP Camera सह बाजारात आला आहे.   ...

Reliance Jio चं ग्राहकांना मोठं गिफ्ट; मोफत मिळणार 28 दिवसांचा प्लॅन, पाहा डिटेल्स - Marathi News | reliance jio launched jio together offer for referral with free recharge plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio चं ग्राहकांना मोठं गिफ्ट; मोफत मिळणार 28 दिवसांचा प्लॅन, पाहा डिटेल्स

Reliance Jio नं लाँच केली नवी ऑफर. ग्राहकांना मिळणार २८ दिवसांचा मोफत रिचार्ज. ...

Android Smartphone : अँड्रॉईड स्मार्टफोनचे हे 'सीक्रेट' कोड लक्षात ठेवा, खूप उपयोगी पडतील - Marathi News | tip of the day android smartphone secret codes | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉईड स्मार्टफोनचे हे 'सीक्रेट' कोड लक्षात ठेवा, खूप उपयोगी पडतील

Android Smartphone : आम्ही तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनच्या काही 'सीक्रेट' कोडबद्दल सांगू, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. ...

महायुद्ध live: हिंदुत्वाचं राजकारण कुणाला फळणार? with Ashish Jadhao Hindutva Raj Thackeray - Marathi News | World War Live: Who will benefit from the politics of Hindutva? with Ashish Jadhao Hindutva Raj Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध live: हिंदुत्वाचं राजकारण कुणाला फळणार? with Ashish Jadhao Hindutva Raj Thackeray

महायुद्ध live: हिंदुत्वाचं राजकारण कुणाला फळणार? with Ashish Jadhao Mahayudh live with Ashish Jadhao Hindutva Uddhav Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis #lokmat ...