खांबीत यांच्यावर इतक्या जवळून गोळीबार करण्यात आला तरी त्यांना ती गोळी लागली कशी नाही, याप्रकरणी पोलीस तपास करत होते. त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न हल्लेखोराने केला असावा असाही संशय व्यक्त होत होता. ...
Congress News: पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Uttarakhandमध्ये Congress पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. तर Punjabमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. मात्र मागच्यावेळपेक्षा काँग्रेसच्या जागा काही प्रमाणात घटतील, ...
राजन शिंदे यांचा खून केल्यानंतर त्यांच्या घराजवळील १०० फूट अंतरावरील जुन्या विहिरीत टॉवेलमध्ये गुंडाळून टाकलेले डंबेल्स आणि किचनमधील चाकू तब्बल ४८ तासांच्या अथक मेहनतीने सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. ...
मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या. ...
आयव्हीएफद्वारे जन्मलेल्या बाळाला घेऊन संबंधित महिला भारतात परतली. तिने सासरी जाण्यास नकार दिला. परिणामी बाळाच्या जन्माचा आनंद तिचा पती व सासरचे घेऊ शकले नाहीत. त्यामुळे तिच्या पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...
१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाप्रीत्यर्थ स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधत, हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या विमानांनी मुंबईच्या अवकाशात भरारी घेतली. ...