लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Crime News : धक्कादायक! AC कोचमधून तिला घेऊन गेला, पँट्रीमध्ये नेऊन तरूणीसोबत अत्याचार - Marathi News | Crime News nizamuddin sampark kranti 12629 express assault in pantry car bhopal grp police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये AC कोचमधून तिला घेऊन गेला, पँट्रीमध्ये नेऊन तरूणीसोबत अत्याचार

Sampark Kranti 12629: धावत्या ट्रेनमध्ये २१ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...

झोपेत पत्नीने घेतलं पतीच्या बेस्ट फ्रेन्डचं नाव, व्यक्तीने सांगितलं त्याचं दु:खं - Marathi News | Wife caught in sleep taking the name of husbands best friend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झोपेत पत्नीने घेतलं पतीच्या बेस्ट फ्रेन्डचं नाव, व्यक्तीने सांगितलं त्याचं दु:खं

Relationship : पती म्हणाला की, प्रत्येकजण आपल्या पत्नीला पसंत करत असतो आणि तो इतका बिझी राहतो की, तिच्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो. ...

जुन्या नोटा आणि नाणी करू शकतात तुम्हाला मालामाल; ‘या’ 5 वेबसाईट करतील मदत - Marathi News | Old Coins And Notes In India How To Sell | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुन्या नोटा आणि नाणी करू शकतात तुम्हाला मालामाल; ‘या’ 5 वेबसाईट करतील मदत

How To Sell Old Coins And Notes In India: जुनी नाणी आणि नोटा तुम्हाला मालामाल करू शकतात. यांच्यासाठी मोठी मागणी इतकी आहे कि कायदेशीर मूल्यापेक्षा अनेक पटीने काही नोटा आणि नाणी विकली जातात. अशी नाणी किंवा नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्यांची विक्री कुठ ...

बाबो! 16 वर्षांनी पुनर्जन्माचा दावा, गेल्या जन्मातील आई-वडिलांना 'त्याने' ओळखलं, मृत्यूचं कारण सांगितलं - Marathi News | 3 year old child made toran from mohit said 16 years ago he died in road accident met old parents | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 16 वर्षांनी पुनर्जन्माचा दावा, गेल्या जन्मातील आई-वडिलांना 'त्याने' ओळखलं, मृत्यूचं कारण सांगितलं

एका 3 वर्षाच्या मुलाने आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना ओळखलं आहे. तसेच त्याचं नाव मोहित असूनही तो आपलं नाव 'तोरण' असल्याचं सांगत आहे. ...

सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरचा ‘पाँडीचेरी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Sai Tamhankar and Amrita Khanwilkar's 'Pondicherry' movie will release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरचा ‘पाँडीचेरी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar )या दोघीही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...

Exclusive: 'नियमांचं बंधन फक्त नाट्यगृहांनाच का?', सागर कारंडेनं व्यक्त केली नाराजी - Marathi News | Exclusive: 'Why only theaters are bound by rules?', Sagar Karande expressed displeasure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'नियमांचं बंधन फक्त नाट्यगृहांनाच का?', सागर कारंडेनं व्यक्त केली नाराजी

पन्नास टक्के चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु ठेवण्याची परवानगी आहे, त्यामुळे या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबतची नाराजी नुकतीच चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) फेम सागर कारंडे (Sagar Karande) याने 'लोकमत'कडे व्यक्त केली. ...

'नकुशी' मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो झाले व्हायरल - Marathi News | The famous actress from 'Nakushi' serial got married, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नकुशी' मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो झाले व्हायरल

सध्या लग्नाचा सिजन आहे. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहतायेत. ...

बिबट्याच्या हल्ल्यातून ‘तिनं’ लेकराला सोडवलं; मात्र आता जीव खाणाऱ्या जगण्याचं काय करायचं? - Marathi News | Seetabaee Ghare rescued her 5 years son from a leopard attack; get prestigious Goda gaurva award for bravery, But her struggle for living is difficult. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिबट्याच्या हल्ल्यातून ‘तिनं’ लेकराला सोडवलं; मात्र आता जीव खाणाऱ्या जगण्याचं काय करायचं?

नाशिक जिल्ह्यातील काळूस्ते गावाजवळच्या डोंगणावर राहणाऱ्या सीताबाई घारे, तिनं बिबट्याच्या तावडीतून लेकराला सोडवलं, आता मानाचा गोदा गौरव पुरस्काही जाहीर झाला, पण तिचं डोंगरकपारीतलं जगणं मात्र.. ...

आता रेल्वेचे तिकीट बुकिंग लगेच होणार; IRCTC ने सांगितला 'हा' नवीन मार्ग - Marathi News | IRCTC train ticket booking by rail connect app with easy steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता रेल्वेचे तिकीट बुकिंग लगेच होणार; IRCTC ने सांगितला 'हा' नवीन मार्ग

Indian Railways Train Ticket Booking : सण किंवा कोणत्याही आपत्कालीन काळात तिकीट काढण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हाला कधी अशी समस्या आली असेल तर आयआरसीटीसीने (IRCTC) एका अॅपची माहिती दिली आहे. ...