लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... - Marathi News | Thai and Cambodian troops clash: India's neighbors Two Asian countries clash on border; Gunfire between armies, pre-war tension... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...

भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये गृहयुद्ध भडकलेले आहे. त्याच्या पलिकडे थायलंड आणि कंबोडिया हे देश आहेत. ...

सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण - Marathi News | Nagesh Madke owner of Hotel Bhagyashree was beaten up by some youths | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण

Hotel Bhagyashree : हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना काही तरुणांनी अपहरण करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...

सेलेबीला दिलासा देणारा आदेश हायकाेर्टाकडून रद्द; मुंबई विमानतळावरील सेवांचा मार्ग मोकळा - Marathi News | High Court quashes order granting relief to celebs; clears way for services at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलेबीला दिलासा देणारा आदेश हायकाेर्टाकडून रद्द; मुंबई विमानतळावरील सेवांचा मार्ग मोकळा

सेलेबीऐवजी दुसऱ्या कंपनीला ग्राऊंड आणि ब्रिज हँडलिंगचे काम देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवू शकत नाही. त्यामुळे याबाबतचा अंतरिम आदेश रद्द करण्यात येत आहे, असे न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी स्पष्ट केले. ...

Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी - Marathi News | Stock Market Today 24 july 2025 falls after flat opening Nifty below 25200 Tata Motors Tata Consumer rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीची आज वीकली एक्सपायरी आहे. आज, बाजाराची फ्लॅट झाली आणि त्यानंतर बाजार रेड झोनमध्ये घसरलेला दिसून आला. ...

‘डान्स बार चालवणारे गृह राज्यमंत्री नको’; अंजली दमानिया यांची मागणी; बारला दिली भेट - Marathi News | 'We don't want a Minister of State for Home Affairs who runs a dance bar'; Anjali Damania's demand; Gifted to the bar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘डान्स बार चालवणारे गृह राज्यमंत्री नको’; अंजली दमानिया यांची मागणी; बारला दिली भेट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या कांदिवली येथील ‘सावली बार’ला बुधवारी भेट देत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

krushi salla : खरीप पिकांसाठी तज्ज्ञांनी काय दिलाय सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Krushi Salla: Read in detail what advice experts have given for Kharip crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप पिकांसाठी तज्ज्ञांनी काय दिलाय सल्ला वाचा सविस्तर

krushi salla : खरीप पिकांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिलाय कृषी सल्ला वाचा सविस्तर (Krushi Salla) ...

सिडकोच्या मुदतठेवी २,३२४ कोटींनी घटल्या; आर्थिक गरजा भागविण्यासाठी मोडल्या ठेवी - Marathi News | CIDCO's fixed deposits decreased by Rs 2,324 crore; Deposits were broken to meet financial needs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोच्या मुदतठेवी २,३२४ कोटींनी घटल्या; आर्थिक गरजा भागविण्यासाठी मोडल्या ठेवी

मागील काही वर्षांत अनियोजित कामांवर केलेल्या अनियंत्रित खर्चामुळे सिडकोच्या तिजोरीला गळती लागली आहे. ...

अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन - Marathi News | Italian girls sang Wajle Ki Bara Lavani from natrang Nagpur yoga teacher mahi guruji viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन

इटालियन तरुणींनी खास लावणी गायली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणींचं नागपूरसोबत खास नातं असल्याचं समजतंय ...

अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड - Marathi News | Ashok Saraf Wins Best Actor Award For Bhojpuri Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड

अशोक सराफ यांनी केवळ मराठी, हिंदी नव्हे तर भोजपुरी सिनेसृष्टीतही नाव कमावलंय. ...