लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुसंस्कृत ठाण्यात गुन्हेगार माेकाट; विकृतीला माेकळे रान - Marathi News | Criminals are rampant in a civilized police station; corruption is rampant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुसंस्कृत ठाण्यात गुन्हेगार माेकाट; विकृतीला माेकळे रान

भरदिवसा पाच विद्यार्थिनींचा विनयभंग; पीडितेच्या घरासमोर जल्लोष ...

शिक्षक बदल्यांचा बोजवारा;संचमान्यता,समानीकरण शासन निर्णयालाच हरताळ - Marathi News | pune news Teacher transfers in chaos; consensus, equalization defeat government decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक बदल्यांचा बोजवारा;संचमान्यता,समानीकरण शासन निर्णयालाच हरताळ

- शासन आदेशाला केराची टोपली, मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याने कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ ...

Shravan Special : २ चमचे तुपात करा महिनाभर टिकणारे उपासाचे लाडू; पचायला हलके आणि करायलाही सोपे  - Marathi News | Make laddus with 2 tablespoons of ghee that will last for a month; light to digest and easy to make | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Special : २ चमचे तुपात करा महिनाभर टिकणारे उपासाचे लाडू; पचायला हलके आणि करायलाही सोपे 

Shravan Special Recipe: श्रावणात या ना त्या कारणाने अनेकांचे उपास असतात, अशा वेळी पोटाला आधार आणि पचायला हलके, पौष्टिक लाडू करा आणि महिनाभर स्टोअर करा.  ...

फुलांची मागणी वाढल्याने फूल बाजारात तेजी; वाचा कोणत्या फुलांना काय दर - Marathi News | Flower market booms as demand for flowers increases; Read what are the prices of which flowers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फुलांची मागणी वाढल्याने फूल बाजारात तेजी; वाचा कोणत्या फुलांना काय दर

Flower Market Rate : येत्या काही दिवसांत श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव, पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिकाच असल्याने फुलबाजारात उत्साह असून फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहर आला आहे. ...

बेस्ट शक्य त्या ठिकाणी बढती धोरण राबवणार! नियमबाह्य भरतीला संघटनांचा विरोध - Marathi News | BEST will implement promotion policy wherever possible! Organizations oppose illegal recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट शक्य त्या ठिकाणी बढती धोरण राबवणार! नियमबाह्य भरतीला संघटनांचा विरोध

बेस्ट उपक्रमात मुख्य व्यवस्थापक पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या सेवा निवृत्तीला १५ दिवस शिल्लक असताना त्यांना उपमहाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली. ...

शैक्षणिक सत्राला महिना उलटल्यानंतरही चंद्रपुरातील आरटीईच्या ३९ हजार ६८२ जागा रिक्त - Marathi News | Even after a month of the academic session, 39,682 RTE seats in Chandrapur remain vacant. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शैक्षणिक सत्राला महिना उलटल्यानंतरही चंद्रपुरातील आरटीईच्या ३९ हजार ६८२ जागा रिक्त

Chandrapur : एक लाख एक हजार ९६७ जागांपैकी केवळ ६९ हजार ४२० बालकांचाच झाला प्रवेश ...

अपघातग्रस्तांच्या वारसांना ११८ कोटी रुपयांची भरपाई; प.रे.चा दिलासा - Marathi News | Compensation of Rs 118 crore to the heirs of accident victims; Relief from the P.R. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातग्रस्तांच्या वारसांना ११८ कोटी रुपयांची भरपाई; प.रे.चा दिलासा

मृतांच्या नातलगांना १०३, जखमींना १४ कोटींची मदत ...

Hotel Bhagyashree : अर्ध्या तासात ७५ हजार रुपये कमावतात 'हॉटेल भाग्यश्री'चे मालक? सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | Hotel Bhagyashree owner of Hotel Bhagyashree earns 75 thousand rupees in half an hour? There is a lot of discussion on social media | Latest dharashiv Photos at Lokmat.com

धाराशिव :अर्ध्या तासात ७५ हजार रुपये कमावतात 'हॉटेल भाग्यश्री'चे मालक? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Hotel Bhagyashree : धाराशिव जिल्ह्यातील 'हॉटेल भाग्यश्री' या हॉटेलची सोशल मीडियावर चर्चा आहे. ...

२६ हजाराचे इंजेक्शन दिलं ४० हजारांना, तोंडात पाईप घालताना फुफ्फुसाला नुकसान; ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Three year old boy dies tragically due to hospital negligence in Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६ हजाराचे इंजेक्शन दिलं ४० हजारांना, तोंडात पाईप घालताना फुफ्फुसाला नुकसान; ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशात रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला ...